Ashwajit waghmare(@AshwajitGW) 's Twitter Profile Photo

लड़ेगा कौन VBA
जीतेगा कौन VBA
आएगा कौन VBA
छायेगा कौन VBA
VBA चा विजय असो.💪💯✌️
फिक्स खासदार
Saheb




account_circle
Sudesh سدیش(@Sudeshspeaks) 's Twitter Profile Photo

धरणग्रस्तांचा आवाज संसदेत मांडण्यासाठी आपले मत विळा, हातोडा ताऱ्यालाच
उमेदवर :- कॉ विजय गाभणे

धरणग्रस्तांचा आवाज संसदेत मांडण्यासाठी आपले मत विळा, हातोडा ताऱ्यालाच
उमेदवर :- कॉ विजय गाभणे
#hingoliloksabha
#LokSabhaElections2024 #leftalternative
account_circle
Ashwajit waghmare(@AshwajitGW) 's Twitter Profile Photo

देशाची लोकशाही वाचवण्यासाठी माझा
सहभाग निश्चित केला.
परिवर्तनासाठी मत दिले.
तरुणांच्या रोजगारासाठी मतदान केले.
द्वेषाचा पराभव करण्यासाठी मतदान केले.
बाळासाहेब आंबेडकर यांची सत्ता
आणण्यासाठी मतदान केले.



देशाची लोकशाही वाचवण्यासाठी माझा
सहभाग निश्चित केला.
परिवर्तनासाठी मत दिले.
तरुणांच्या रोजगारासाठी मतदान केले.
द्वेषाचा पराभव करण्यासाठी मतदान केले.
बाळासाहेब आंबेडकर यांची सत्ता
आणण्यासाठी मतदान केले.
#VoteForBalasaheb
#HingoliLoksabha
#Election2024
#LokSabhaElections2024
account_circle