Deen gauranga das(@deengaurangadas) 's Twitter Profile Photo

आपल्या जीवनातील निर्णय आपल्याला इतिहासात उज्ज्वल किंवा अपयशी बनवतात. धर्माचे पालन करून व अधर्मापासून विरत राहून, सदाचाराने जीवन जगा. katha chowpatty

account_circle
Deen gauranga das(@deengaurangadas) 's Twitter Profile Photo

प्रत्येक घटनेचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. शहाणपणाची खरी खूण म्हणजे आपल्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवणे. त्वरित उत्तर न देता, हेतू तपासून पाहणे हे ज्ञान आहे.
chowpatty

account_circle
Deen gauranga das(@deengaurangadas) 's Twitter Profile Photo

लोकांची आर्थिक स्थिति बघून भेट वस्तु स्वीकारू नका. त्यामागचे त्यांचे प्रेम स्वीकारा.

withlove oftheday chowpatty

लोकांची आर्थिक स्थिति बघून भेट वस्तु स्वीकारू नका. त्यामागचे त्यांचे प्रेम स्वीकारा.

#gift #giftwithlove #lovinggift #deengaurangadas #quote #quoteoftheday #marathiquotes #iskcon #iskconchowpatty
account_circle
Deen gauranga das(@deengaurangadas) 's Twitter Profile Photo

नैतिकता आणि त्याग हे जीवनाचे महत्वाचे स्तंभ आहेत. खरी परीक्षा तेव्हा येते जेव्हा आपल्या प्रियजनांचा प्रश्न असतो; त्यावेळी निर्णयाची वेळ असते. भक्तीमय जीवनातूनच खरा आनंद मिळतो.
katha reels

account_circle
Deen gauranga das(@deengaurangadas) 's Twitter Profile Photo

म्हणून आपला किमती वेळ खर्च करण्यापूर्वी समस्येचं मूल्यांकन करणे खूप आवश्यक आहे.
oftheday chowpatty

#valueyourtime #assessproblems #timemanagement #prioritize #evaluatechallenges #smartchoices #efficiency #productivity #quote #quoteoftheday #deengaurangadas #iskcon #iskconchowpatty #marathiquotes
account_circle
Deen gauranga das(@deengaurangadas) 's Twitter Profile Photo

पण त्या मागील दिव्य कारण जो पाहू शकतो अशा व्यक्ती करिता अनादर हा आदराहून अधिक आनंददायी असतो. कारण जीवन हे आदर व अनादर प्राप्त करण्याबाबत नसून आपण त्या सर्व परिस्थितींना कसा प्रतिसाद देतो आणि अंतःकरणस्थित भगवंतांच्या निरीक्षणात कसे बसतो या बाबत असते.

#deengaurangadas #iskcon
account_circle
Deen gauranga das(@deengaurangadas) 's Twitter Profile Photo

गांधारी एक सती आणि तपस्विनी स्त्री होती, तिचे श्रीकृष्णावर अगाध भक्ती होती. पण पुत्रप्रेमात अंध झालेली ती, आपल्या पुत्रांच्या कृत्यांमुळे दुखी झाली आणि अखेर श्रीकृष्णाला शाप दिला. तुम्ही याला खरे मातृप्रेम म्हणाल का?

account_circle
Deen gauranga das(@deengaurangadas) 's Twitter Profile Photo

सकाळी फुलून दिवसभर फुल सुगंध पसरवतात, त्याचप्रमाणे जर साधकाने ब्रह्म मुहूर्तावर साधना करून हृदयात भगवंतांना विराजमान केले तर दिवसभर तो मायेशी झुंज देवू शकतो.

oftheday chowpatty

सकाळी फुलून दिवसभर फुल सुगंध पसरवतात, त्याचप्रमाणे जर साधकाने ब्रह्म मुहूर्तावर साधना करून हृदयात भगवंतांना विराजमान केले तर दिवसभर तो मायेशी झुंज देवू शकतो.

#morningritual  #heartofdevotion #deengaurangadas #quote #quoteoftheday #marathiquotes #iskcon #iskconchowpatty
account_circle