CricKatha ( क्रिककथा )(@CricKatha) 's Twitter Profile Photo

नवीन वर्षाची जोरदार सुरुवात.
क्रिककथा दिवाळी अंकाला २ पारितोषिके

१. शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क, मुंबई तर्फे - 'सर्वोत्तम माहितीपूर्ण अंक', प्रथम क्रमांक
२. मराठबोली, पुणे तर्फे - सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक, तृतीय क्रमांक.

#Crickatha
account_circle
CricKatha ( क्रिककथा )(@CricKatha) 's Twitter Profile Photo

क्यों हिला डाला ना??

नेदरलँड या वर्षी वेस्ट इंडिज ला घरी बसवून वर्ल्ड कप खेळतंय...

कसं आहे नेदरलँड चं क्रिकेट अगदी ग्राउंड रिपोर्ट लिहीत आहेत या दिवाळी अंकात Atul Gadre.
नक्की वाचा!!
wc23india
rickatha

क्यों हिला डाला ना??

नेदरलँड या वर्षी वेस्ट इंडिज ला घरी बसवून वर्ल्ड कप खेळतंय...

कसं आहे नेदरलँड चं क्रिकेट अगदी ग्राउंड रिपोर्ट लिहीत आहेत #क्रिककथा या दिवाळी अंकात Atul Gadre.
नक्की वाचा!!
#CWC #cwc23india #c
#crickatha #DiwaliAnk #क्रिकेटवाली_दिवाळी  #क्रिककथा #diwali2023
account_circle
CricKatha ( क्रिककथा )(@CricKatha) 's Twitter Profile Photo

मुलांसाठी स्पेशल 'kids section'..
काही इंग्रजी आणि बहुसंख्य मराठी लेखांची धमाल..
आजच आपली प्रत नोंदवा
संपर्क: facebook.com/mohan.ranade.18

ManMouji(@kaustubhchate) 's Twitter Profile Photo

क्रिककथा मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर. त्यांच्या लायब्ररीमध्ये असणारा हा एकमेव दिवाळी अंक आहे, आणि खऱ्या अर्थाने हा क्रिककथाचा सन्मान आहे. या लायब्ररीमध्ये असलेलं हे पहिलं मराठी पुस्तक/मासिक आहे.

account_circle
CricKatha ( क्रिककथा )(@CricKatha) 's Twitter Profile Photo

आपल्याला हा अंक हवा असल्यास आपण मला, अथवा आमच्या टीममधील कोणालाही संपर्क करू शकता, किंवा  क्रिककथाच्या वेबसाईटवरून नोंदणी करू शकता.

(यांची एकदम भारी कार्टून्स क्रिककथा - २०२३ मध्ये आहेत), आणि त्याचबरोबर एक मनस्वी अभिनेत्री आदिती सारंगधर हिला भेटून देखील क्रिककथा दिवाळी अंक भेट केला. ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने जीवाची मुंबई होती. एक कायम लक्षात राहणारा दिवस.

(यांची एकदम भारी कार्टून्स क्रिककथा - २०२३ मध्ये आहेत), आणि त्याचबरोबर एक मनस्वी अभिनेत्री आदिती सारंगधर हिला भेटून देखील क्रिककथा दिवाळी अंक भेट केला. ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने जीवाची मुंबई होती. एक कायम लक्षात राहणारा दिवस.
account_circle
ManMouji(@kaustubhchate) 's Twitter Profile Photo

CricKatha 2023 has now reached Brisbane, and is available in Brisbane City Council Library. It's the first such magazine in Marathi at the library.

Ank magazine citycouncil

CricKatha 2023 has now reached Brisbane, and is available in Brisbane City Council Library. It's the first such magazine in Marathi at the library. 

#kaustubhchate #crickatha #cricket #marathi #diwali2023 #Diwali #DiwaliAnk #marathimagazine #brisbane #brisbanecitycouncil
account_circle
Guruprasad Pandurkar(@guru_di_ni) 's Twitter Profile Photo

माझा ‘कुटुंब रंगलय क्रिकेटमध्ये’ हा लेख आणि ‘क्रिकेट शब्दकोडे’ समाविष्ट असणारा ‘क्रिक-कथा’ हा क्रिकेटविषयक एकमेव दिवाळी अंक प्रकाशित झालाय.
या वर्षीदेखील ह्या सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण अंकाचा भाग होण्याची संधी दिली याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद –संपादक ManMouji आणि टीमCricKatha ( क्रिककथा )

माझा ‘कुटुंब रंगलय क्रिकेटमध्ये’ हा लेख आणि ‘क्रिकेट शब्दकोडे’ समाविष्ट असणारा ‘क्रिक-कथा’ हा क्रिकेटविषयक एकमेव दिवाळी अंक प्रकाशित झालाय.
या वर्षीदेखील ह्या सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण अंकाचा भाग होण्याची संधी दिली याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद –संपादक @kaustubhchate आणि टीम@CricKatha
account_circle