Political Democracy is different from Social Democracy.
#அம்பேத்கர்
#Ambedkar
#Social
#political
#Democracy
त्यांना भीती होती कारण आम्ही त्यांना भाजपसोबत जाणार नाही असं लिहून द्या म्हणालो,म्हणून आमच्या सोबत आले नाहीत.
वंचितचे कमीतकमी ३ खासदार निवडून येतील अशी परिस्थिती आहे.
:- ॲड.बाळासाहेब आंबेडकर
Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi
देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या काळात ड्रग लोकेशन्स आणि ड्रग माफियांचा पर्दाफाश होऊ द्यायचा नव्हता? यासाठी केतन तिरोडकर यांना अटक करण्यात आली आहे का?
- Adv. Prakash Ambedkar
औरंगजेबचा वापर करून महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न नवीन नाही.
पत्रकार Prasad Kathe मनोहर कुलकर्णीला फॉलो करतात. त्यामुळे गुरू तसा चेला. बहुजन समाजात तेढच निर्माण करणार.
बाळासाहेबांनी मात्र पद्धतशीर सोलला.
टिळक वाचलेत का?