Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profileg
Prasad Kathe

@PrasadVKathe

भारतीय. RTs, links, likes & follows r nt endorsements. Views r personal, & don't reflect those of my employer.

ID:855142246974234624

calendar_today20-04-2017 19:32:54

3,5K Tweets

25,3K Followers

219 Following

Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रमाणपत्रावर आता उद्धव यांनी प्रश्न उपस्थित केलाय. जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद कोणत्या शाळेत शिकले होते ते उद्धव यांनी सांगावे.

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

साताऱ्यात राशप लकवा अनुभवणार
भिवंडीच्या बदल्यात सातारा सोडावी लागणार

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

पुणे भाजपालाच मराठी शिकविण्याची गरज आहे. अशिक्षित म्हणजे न शिकलेला.
आठवी शिकलेला अशिक्षित नव्हे अर्धशिक्षित असतो.
बाकी माहेर आणि घर असे दोन स्वतंत्र शब्द नाहीत. माहेरघर असा एकच शब्द आहे.
आधीच पुण्यात आणि त्यात भाजपात आहात. गचाळ मराठी सुधारा रे !
मराठीच्या चुकीला माफी नाही.

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

लोक अभिनेत्याला पहायला येतात, मते देत नाहीत असं काँग्रेस नेता वडेट्टीवार म्हणालेत. वडेट्टीवार त्याच काँग्रेसचे सदस्य आहेत ज्या काँग्रेसने गोविंदाला उमेदवारी दिली होती आणि लोकांनी निवडून दिलं होतं.

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

काँग्रेस मविआत सर्वात मोठी आहे. पण तिला कोण मोजत नाही. जे काँग्रेसी गटाला शिरावर घेऊन नाचतात त्यांचं आता मत काय?

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

उद्धव यांच्या सहीने अनिल देसाई यांना गटाची उमेदवारी दिलेली नाही. त्यांचं नाव राऊत यांनी ट्विट केलं आहे, अध्यक्ष महोदय.

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत हिने कंगना रानौतचा उत्तेजक फोटो पोस्ट करत, क्या भाव चल रहा है, मंडी में ? असा सवाल केलाय. किती उच्च विचारसरणी आहे ना काँग्रेसची?

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

गडकरींचा आदर असल्याचा आव आणणारे विरोधात उमेदवार देतात आणि तो ही ठाकरे आडनावाचा.
किती बेगडी वागावं एखाद्याने?
भाजपा महाराष्ट्र
Nitin Gadkari (मोदी का परिवार)

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

अजित पवार यांच्यावर कुटुंबातूनच हल्ले वाढतील. कारण, कुटुंब प्रमुखाला स्वतःच्या वागण्याचा पराभव घरातही दिसतोय.

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

अटक टाळण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची याचिका इतक्या रात्री सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. कोण म्हणते, न्यायालये भाजपालये झाली?

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

एकट्याने अमित शाह यांना भेटायचं आहे अशी विनंती तीनवेळा राज यांनी केली. फडणवीस यांनी अमित शाह यांना 'राजहट्ट' कळवला आणि शाह भेटण्यास तयार झाल्याने आजची भेट संपन्न झाली.
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
भाजपा महाराष्ट्र

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

अरे, यांना कुणीतरी सांगा रे, महायुतीत घुसण्यासाठी मेबॅक वापरली म्हणून चार जागा जास्त मिळणार नाहीत. निवडून येऊ शकत नसाल तर, हातात भोंगा मिळेल.

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

एकेकाळी काँग्रेसने पैसा फंड काढला होता. त्याचा हिशेब आजवर दिलेला नाही.
Congress

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

सांतीएगो मार्टिनच्या फ्युचर गेमिंगचा विषय राऊत किती दिवस चालवतील? मविआचा एक नेता आणि उद्धव यांचा शाळूसोबती मार्टिनचा पार्टनर आहे.

account_circle
Prasad Kathe(@PrasadVKathe) 's Twitter Profile Photo

शिवाजी पार्क भरवणे ही मातोश्रीची मक्तेदारी नाही हे काँग्रेसने दाखवलंय. नाना पटोले, नसीम खान आणि वर्षाताई आता जागावाटप नीट करा.
Maharashtra Congress

account_circle