नरेंद्र-देवेंद्र जोडी म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी...
आम्ही मुंबईकर कायम या जोडीसोबत आहोत! #MumbaiCoastalRoad
सबसे ख़ुशी वाली बात यह है कि मुंबई कोस्टल रोड पर्यावरण...
को ध्यान में रखकर निर्माण किया गया है। उम्मीद है कि ये कोस्टल रोड दूसरे शहरों के लिए मिसाल साबित होगा,,,।। #MumbaiCoastalRoad
Facebook live वरून सरकार आणि राज्य कारभार चालविणाऱ्या उद्धव ठाकरे आणि
Twitter, Instagram सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इतरांच्या कामाचं श्रेय लाटणाऱ्या त्यांच्या चिरंजीवांचा देवाभाऊंनी चांगलाच समाचार घेतला....!
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
#Team_Devendra #MumbaiCoastalRoad
मुंबई कोस्टल रोड बनाने के लिए महाराष्ट्र लोकप्रिय डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस जी का कोटि कोटि आभार🙏
Thank you Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) ji
#MumbaiCoastalRoad
#MumbaiCoastalRoad is NOT just a technological marvel but a project with a BIG HEART❤️- a heart that beats for the environment, a heart that beats for the future of Mumbai, a heart that beats for our communities, especially our Bhumiputra, the Kolis🙏🙏
It will save time by 70 %…
कोस्टल रोडची मागणी '१९६३' पासूनची
पण प्रकल्पाला २०१६ मध्ये सुरुवात केली 'देवेंद्रजींनी'
'२०१७' मध्ये प्रकल्पाला लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या मिळवल्या
'२०१८' मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली
'२०२४' मध्ये देवेंद्रजींच्याच नेतृत्वात प्रकल्प पूर्ण झाला! #MumbaiCoastalRoad …
कोस्टल रोडच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते. स्थळ- अमरसन्स उद्यान, कंबाला हिल, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई-४०० ०२६दिनांक - १६ डिसेंबर. २०१८वेळ- दुपारी ३-०० वा. करुन दाखवलं !! #mumbaicoastalroad
कोस्टल रोडच्या कामात किती टक्केवारीचे नुकसान झाले याचा विचार करतांना उस्मान भाई मातोश्री 2 वाले..
#MumbaiCoastalRoad
आज महाराष्ट्र के लोकप्रिय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने मुंबई सहित पूरे महाराष्ट्र का गौरव बढ़ा दिया है। मुंबई कोस्टल रोड लोकार्पण पर कोटि कोटि धन्यवाद🙏
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
#MumbaiCoastalRoad
एकीकडे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणारे Devendra Fadnavis आहेत,
दुसरीकडे महाराष्ट्र खड्ड्यात घालू पाहणारी वसुली आघाडी आहे...
जनता मात्र देवेंद्रजींसोबत आहे! #MumbaiCoastalRoad
चक्क ४ मजली इंटरचेंज असणारा आशियातील एकमेव अभियांत्रिकी चमत्कार तोही आपल्या मुंबई, महाराष्ट्रात.
#MumbaiCoastalRoad
#DevendraFadnavis
देवेंद्र फडणवीस जी की दूरदृष्टि सोच और इनकी योग्यता का परिणाम है मुंबई कोस्टल रोड। आज मुंबई सहित पूरे महाराष्ट्र को आप पर गर्व है। धन्यवाद Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी🙏 #MumbaiCoastalRoad
Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar) ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )
Ashu (Modi Ka Parivar)