Kalpana BJP4Social media(Modi ka parivar)(@Bjpmediavasai) 's Twitter Profile Photo

नवंवर्ष नवा हर्ष….
नवा जोश नवा उत्कर्ष…..
नववर्षाभिनंदन.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Narendra Modi Pariwar

account_circle
Piyush Goyal (मोदी का परिवार)(@PiyushGoyal) 's Twitter Profile Photo

विकसित भारत संकल्प का साक्षी, हिन्दू नववर्ष 🙏🏻

📍Borivali East, Mumbai

account_circle
Piyush Goyal (मोदी का परिवार)(@PiyushGoyal) 's Twitter Profile Photo

गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभदिनी ब्रह्मध्वज व गुढीचे पूजन

गुड़ी पड़वा एवं हिन्दू नववर्ष के शुभ अवसर पर ब्रह्म ध्वज और गुड़ी का पूजन...

account_circle
Piyush Goyal (मोदी का परिवार)(@PiyushGoyal) 's Twitter Profile Photo

गुढीपाडव्यानिमित्त दहिसर पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या, संस्कृती आणि परंपरेचे विलोभनीय दर्शन घडविणाऱ्या भव्य शोभायात्रेत सहभागी झालो.

account_circle
भाजपा महाराष्ट्र(@BJP4Maharashtra) 's Twitter Profile Photo

ही गुढी आनंदाची,
५०० वर्षांच्या प्रतिक्षेची
ही गुढी विजयाची,
विकसित भारताच्या संकल्पाची...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

ही गुढी आनंदाची,
५०० वर्षांच्या प्रतिक्षेची
ही गुढी विजयाची,
विकसित भारताच्या संकल्पाची...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

#ModiParivarachiGudi #GudhiPadwa2024
account_circle
Tajinder Singh Tiwana (Modi ka Parivar)(@TajinderTiwana) 's Twitter Profile Photo

गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभदिनी माझ्या निवास्थानी गुढीचे पूजन करून नवं वर्षाचे स्वागत केले.

जय श्री राम 🚩

गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभदिनी माझ्या निवास्थानी गुढीचे पूजन करून नवं वर्षाचे स्वागत केले. 

जय श्री राम 🚩
#ModiParivarachiGudi
account_circle
Suresh Halwankar (Modi Ka Parivar)(@SureshHalwankar) 's Twitter Profile Photo

समृद्धीच्या संकल्पाला कर्तृत्वाची साथ हवी॥
विकास अन् विश्वासाची उंच उभारू गुढी नवी॥

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

समृद्धीच्या संकल्पाला कर्तृत्वाची साथ हवी॥
विकास अन् विश्वासाची उंच उभारू गुढी नवी॥   

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

#गुढीपाडवा #GudhiPadwa #ModiParivarachiGudi
account_circle
Ashish Usha Agarwal आशीष ऊषा अग्रवाल(@Ashish_HG) 's Twitter Profile Photo

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

बालाघाट पहुंचे प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी, नारी शक्ति ने किया अभिनंदन!

account_circle
भाजपा वसई विधानसभा (Modi Ka Parivar)(@bjp4vasaiv) 's Twitter Profile Photo

ही गुढी आनंदाची,
५०० वर्षांच्या प्रतिक्षेची
ही गुढी विजयाची,
विकसित भारताच्या संकल्पाची...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!



Virar

ही गुढी आनंदाची,
५०० वर्षांच्या प्रतिक्षेची
ही गुढी विजयाची,
विकसित भारताच्या संकल्पाची...

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

#हिन्दू_नव_वर्ष #HinduNewYear
#ModiParivarachiGudi #GudhiPadwa2024
#BJP4IND #BJP4Maharashtra #ManojPatil #BJP4Vasai #BJP4VasaiVirar
#वसई_विधानसभा_133
account_circle