एक क्रिकेटवेडा(@onlyforcricket0) 's Twitter Profile Photo

अंबाती रायडूची निवृत्ती -

1 ते 6 नंबर पर्यंत कुठेही फलंदाजी करणे तसेच पेस बॉलिंग व स्पिन दोन्ही विरुद्ध मोठे फटके खेळण्याची क्षमता रायडूला IPL मध्ये एक स्पेशल खेळाडू बनवत होती.

माझ्यामते IPL इतिहासातील सर्वात अंडररेटेड फलंदाज.......

#IPLinmarathi #CSKvsGT #AmbatiRayudu
account_circle
VIPIN BANA(@VIPINBANA88) 's Twitter Profile Photo

आज कौनसी टीम जीतेगी
कोन पेलेगा किस को😂
कॉमेंट कर के अपनी राय जरूर दे

account_circle
मराठी पॅटर्न(@MarathiPattern) 's Twitter Profile Photo

इंग्रजी व हिंदी भाषा पेक्षाही सरस मराठी समलोचन होत आहे आयपीएल मध्ये. मराठी भाषा प्रेमी म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण आयपीएल सामने पाहताना मराठी भाषेत पहावे.
समालोचन मनाला भावत आहे, आपलेसे वाटत आहे.

राठीसमालोचन

राठी

इंग्रजी व हिंदी भाषा पेक्षाही सरस मराठी समलोचन होत आहे आयपीएल मध्ये. मराठी भाषा प्रेमी म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण आयपीएल सामने पाहताना मराठी भाषेत पहावे.
समालोचन  मनाला भावत आहे, आपलेसे वाटत आहे.
#IPLonJioCinema
#मराठीसमालोचन
#IPLinmarathi
#म #मराठी
account_circle
शुभांगी - मी मराठी ❤️(@ShubhangiUmaria) 's Twitter Profile Photo

यावर्षी राठी समालोचन मुळे प्रत्येक आयपीएल सामना आपल्या मायबोलीत पाहताना एक वेगळाच अनुभव आणि खूप जास्त मज्जा आली. त्यासाठी सर्व राठी समालोचकांचे खूप खूप आभार... 🙏🏻

ायबोली

यावर्षी #मराठीसमालोचन मुळे प्रत्येक आयपीएल सामना आपल्या मायबोलीत पाहताना एक वेगळाच अनुभव आणि खूप जास्त मज्जा आली. त्यासाठी सर्व #मराठी समालोचकांचे खूप खूप आभार... 🙏🏻

#म #मायबोली 
#IPLinMarathi #IPLonJioCinema
#TataIPL2023 #JioCinema
account_circle
मराठी पॅटर्न(@MarathiPattern) 's Twitter Profile Photo

मोबाईलवर आयपीएल बघत असाल तर Jio Cinema वर मराठी भाषेत पहा .. तेही अगदी मोफत..

भाषेतमनोरंजन
मराठीभाषेत

account_circle
कुणाल दाते - KUNAL DATE(@KUNALDATE5) 's Twitter Profile Photo

हा चा हंगाम अखेर संपला, सर्व मराठी श्रोत्यांचे व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी याही हंगामात खूप चांगला प्रतिसाद दिला व आपल्या प्रतिक्रिया कळवल्या त्या बद्दल पुन्हा एकदा आपले आभार🙏
भेटू पुन्हा धन्यवाद🙏

हा #tataipl चा हंगाम अखेर संपला, सर्व मराठी श्रोत्यांचे व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी याही हंगामात खूप चांगला प्रतिसाद दिला व आपल्या  प्रतिक्रिया कळवल्या त्या बद्दल पुन्हा एकदा आपले आभार🙏
भेटू पुन्हा धन्यवाद🙏
#iplinmarathi #iplonjiocinema #jiocinema #मराठीसमालोचन
account_circle
Sports Katta(@Sports_Katta) 's Twitter Profile Photo

शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएल 2023 च्या ट्रॉफीवर आपले काम पूर्ण केले आहे.

शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरने गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएल 2023 च्या ट्रॉफीवर आपले काम पूर्ण केले आहे.

#ipl2023 #CSKvsGT #iplinmarathi
account_circle
एक क्रिकेटवेडा(@onlyforcricket0) 's Twitter Profile Photo

एकंदरीतच माझ्यामते आज मॅच होण्याची शक्यता जवळजवळ संपली आहे......

राखीव दिवस असल्यामूळे उद्या पूर्ण सामना बघायला मिळेल ही आशा.

एकंदरीतच माझ्यामते आज मॅच होण्याची शक्यता जवळजवळ संपली आहे......

राखीव दिवस असल्यामूळे उद्या पूर्ण सामना बघायला मिळेल ही आशा.

#CSKvsGT #MSDhoni #iplinmarathi
account_circle
Sports Katta(@Sports_Katta) 's Twitter Profile Photo

अंबाती रायडूला आपल्या यशस्वी आयपीएल कारकीर्दीबद्दल खूप खूप शुभेच्छा.

अंबाती रायडूला आपल्या यशस्वी आयपीएल कारकीर्दीबद्दल खूप खूप शुभेच्छा.

#ipl2023 #CSKvsGT #iplinmarathi
account_circle