विजय गिते―पाटील(@kingsmanT11) 's Twitter Profile Photo

महात्मा गांधीजी वर केलेली माझी पहिली कविता. माझ्या आवाजात ! जरूर ऐका !
गांधीबापू तुझ्या दुष्मनाचा सवाल आहे ..

account_circle
I'mJaideepBadadhe🇮🇳(@Jaideep_Badadhe) 's Twitter Profile Photo

आता मनोहर भिडेला गल्लोगल्ली गरळ ओकणारा म्हणून ओळखु लागलेत, 'भिडेच्या तोंडून निघाले किडे' असं सामान्य लोकं बोलून दाखवतायत!

आता मनोहर भिडेला गल्लोगल्ली गरळ ओकणारा म्हणून ओळखु लागलेत, 'भिडेच्या तोंडून निघाले किडे' असं सामान्य लोकं बोलून दाखवतायत!

#Gandhi_is_immortal
account_circle
Rohit Bagal(@bagal_rohit) 's Twitter Profile Photo

मनोहर भिडे आम्ही शाळेत (भारत विद्यालय,उस्मानाबाद) असताना अर्थात १९६७ पूर्वी उस्मानाबाद येथे संघ प्रचारक म्हणून कार्यरत होता. कायम खाकी चड्डी आणि काळी टोपी घालून वावरायचा, म्हणून उठून दिसायचा. तो कोणी फार विद्वान व्यक्ति म्हणून प्रसिद्ध नव्हता.

1/n

मनोहर भिडे आम्ही शाळेत (भारत विद्यालय,उस्मानाबाद) असताना अर्थात १९६७ पूर्वी उस्मानाबाद येथे संघ प्रचारक म्हणून कार्यरत होता. कायम खाकी चड्डी आणि काळी टोपी घालून वावरायचा, म्हणून उठून दिसायचा. तो कोणी फार विद्वान व्यक्ति म्हणून प्रसिद्ध नव्हता. #Thred
#Gandhi_is_immortal 
1/n
account_circle
SUSHIL(@SUSHIL88888) 's Twitter Profile Photo

गांधी व्यक्ती नाही विचार आहे.
तुम्ही व्यक्ती मारू शकता विचार नाही.

account_circle