Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

आज अकोल्यात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे नेते Balasaheb Ambedkar यांनी सहभाग घेतला आणि सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

...म्हणून त्यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही.

: Balasaheb Ambedkar

account_circle
SURAJ_V_KAMBLE(@suraj_v_kamble) 's Twitter Profile Photo

या देशात भीती निर्माण केलीय की, आमच्या विरोधात तुम्ही गेला, तर आम्ही धाडी टाकू आणि जेलमध्ये घालू.

पण, खरं पाहिलं तर आपण देशाचे मालक आहोत आणि ते निवडून दिलेले नोकर आहेत मात्र, मालकाने आपलं मालकपण सोडून दिले आहे.

- ॲड. Balasaheb Ambedkar

#संविधान_सन्मान_महासभा
account_circle
🇮🇳 S.G.GAIKWAD 🇮🇳(@SHANKARGGAIKWA1) 's Twitter Profile Photo

निवडणुकीतून माघार तेही आंबेडकर कधीचं नाही...! ✌️💯
सोलापूर लोकसभा वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार पँथर अतिश भाई बनसोडे.

Balasaheb Ambedkar

निवडणुकीतून माघार तेही आंबेडकर कधीचं नाही...! ✌️💯
सोलापूर लोकसभा वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार पँथर अतिश भाई बनसोडे.

Balasaheb Ambedkar
account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

ठाकरे-शिंदे एकत्र आले, तर आश्चर्य मानू नका.

: Balasaheb Ambedkar

account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते Balasaheb Ambedkar हे वाहतूक कोंडी अडकले असता एका कार्यकर्त्यांच्या स्कुटीवर बसून ते सभे स्थळी रवाना झाले.

प्रचाराचा शेवटचा दिवस

account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

काॅंग्रेसने दौलत खान यांना पाठिंबा दिल्यास विधानसभा एकत्र लढू...

: Balasaheb Ambedkar

account_circle
Amol Bharatiya(@Amol_Bharatiya) 's Twitter Profile Photo

जिंकलो तरी 'बाळासाहेब आंबेडकर'
आणि
हरलो तरी 'बाळासाहेब आंबेडकर' च...

Prakash Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi
Prabuddh Bharat

जिंकलो तरी 'बाळासाहेब आंबेडकर'
आणि 
हरलो तरी 'बाळासाहेब आंबेडकर' च...

#BalasahebAmbedkar 
@Prksh_Ambedkar
@VBAforIndia 
@eprabuddhbharat
account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

उत्सुकता ✌️💕
साहेबांच्या विजयाची 💯✌️
विजयाचा गुलाल
आम्हीच उधाळणार ..!

account_circle
Shrikant Wankhade(@shrikan87730990) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. Balasaheb Ambedkar यांची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सूचना!

account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

प्रसिद्ध मराठी अभिनेता जयवंत भालेकर यांचे आवाहन!

💪🏻✊🏻🔥

account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

उज्ज्वल निकम यांच्यावर कोणाचा दबाव होता ते त्यांनी स्पष्ट करावे.

: Balasaheb Ambedkar

account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

मोदीने सरकारी लढाऊ विमान बनवायचे कंत्राट अनिल अंबानीला दिले.

#VBAforIndia
#VoteForVBA
account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

....म्हणून ते फुले दाम्पत्यांचा अपमान करतात.

: Balasaheb Ambedkar

....म्हणून ते फुले दाम्पत्यांचा अपमान करतात.

: Balasaheb Ambedkar 

#VBAforIndia 
#VoteForVBA
account_circle
Ashwajit waghmare(@AshwajitGW) 's Twitter Profile Photo

बहुजन ह्रदयसम्राट आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर साहेब 💯✌️

बहुजन ह्रदयसम्राट आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर साहेब 💯✌️
#BalasahebAmbedkar
#Fixखासदार 
#AkolaLoksabha 
#VBAForIndia 
#4Jun
account_circle