‘द वॉल’ इज बॅक.!
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार #राहुलद्रविड यांच्याकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राहुल द्रविड च्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ निश्चितच लक्षवेधी कामगिरी करेल,असा विश्वास आहे.
#BCCIIndianCricketTeam
#cricket #thewallsong
Wriddhiman Saha को धमकाने वाले पत्रकार के नाम का हुआ खुलासा jk24x7news.tv/wriddhiman-sah… #wriddhimansaha #bcciindiancricketteam #jayshah #rajivshukla