NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

उप-मुख्यमंत्री झालेला व्यक्ती परत मुख्यमंत्री होत नाही, देशमुखांनी फडणवीसांना डिवचलं | Lok Sabha

account_circle
Thane Kisan Congress(@Kisan_Thane) 's Twitter Profile Photo

कर्नाटक निवडणुकीत औराद विधानसभेच्या प्रचारार्थ कमलनगर येथे राज्याचे माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार अमित देशमुख साहेब यांचे भव्य स्वागत..

#AmitDeshmukh #karnatakaelections2023
account_circle
Dhiraj V Deshmukh(@MeDeshmukh) 's Twitter Profile Photo

'दैनिक एकमत'चे वरिष्ठ प्रतिनिधी श्री. एजाज शेख यांचा मुलगा इम्तियाज आणि श्री. सलीम शेख यांची कन्या समरीन यांच्या विवाहानिमित्त आज लातूर येथे आयोजित स्वागत समारंभाला आम्ही उपस्थित राहून नवदांपत्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
.

#Latur #DhirajDeshmukh #AmitDeshmukh
account_circle
Dr. Jitendra Dehade(@jitendradehade) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचे स्टार प्रचारक आदरणीय अमितजी विलासराव देशमुख साहेब यांचा दौरा ❤️

account_circle
काँग्रेसच भारी आहे राव Congressach Bhari Aahe Rao(@CongressBhari) 's Twitter Profile Photo

लोकनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख साहेब यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन!
Dhiraj V Deshmukh Amit V. Deshmukh

account_circle
Kuldeep D Vartak . INC(@kuldeepvartak) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यमंत्री तसेच कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आदरणीय आ. अमित भैय्या विलासराव देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!!
Amit V. Deshmukh

महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यमंत्री तसेच कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते  आदरणीय आ. अमित भैय्या विलासराव देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!! 
@AmitV_Deshmukh
#AmitDeshmukh 
#amitdeshmukhofficial
account_circle
Dr. Jitendra Dehade(@jitendradehade) 's Twitter Profile Photo

I काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री मा.आ.अमित विलासराव देशमुख साहेब यांचा दौरा.

account_circle
Suresh Gopinath Mhatre - Balya Mama(@MeBalyaMama) 's Twitter Profile Photo

वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक माजी कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.Amit V. Deshmukh जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक माजी कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.@AmitV_Deshmukh जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#AmitDeshmukh
account_circle
Dr. Jitendra Dehade(@jitendradehade) 's Twitter Profile Photo

21 मार्च 2024

राज्याचे नेते, माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम.

21 मार्च 2024

राज्याचे नेते, माजी मंत्री आ.अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम. 

#AmitDeshmukh
account_circle
Office of Dhiraj Deshmukh(@officeofdhiraj) 's Twitter Profile Photo

जनतेला आता परिवर्तन हवेय

आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन; शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ औसा तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका

#Congress #Maharashtra #LokSabhaElections2024 #DilipraoDeshmukh #AmitDeshmukh #DhirajDeshmukh #Latur #laturgramin #लातूर_ग्रामीण
account_circle
Office of Dhiraj Deshmukh(@officeofdhiraj) 's Twitter Profile Photo

महाविजयासाठी 'माझे बूथ, माझी जबाबदारी' मोहीम हाती घ्या

आमदार धिरज देशमुख यांचे आवाहन; लातूरात काँग्रेस व महाविकास आघाडीचा बुथ प्रमुख मेळावा संपन्न

लोकसभा निवडणूक म्हणजे न्यायासाठी सुरू असलेली लढाई

आमदार धिरज देशमुख यांचे प्रतिपादन; नांदेडमधील लोहा तालुक्यात झालेल्या जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

#Congress #Maharashtra #LokSabhaElections2024 #DilipraoDeshmukh #AmitDeshmukh #DhirajDeshmukh #Latur #laturgramin
account_circle