Maharashtra Pollution Control Board(@mpcb_official) 's Twitter Profileg
Maharashtra Pollution Control Board

@mpcb_official

Official account of Maharashtra Pollution Control Board (MPCB), implementing various environmental legislations in the state of Maharashtra.

ID:1410225032354172932

linkhttps://www.mpcb.gov.in/ calendar_today30-06-2021 13:13:53

988 Tweets

7,8K Followers

89 Following

Maharashtra Pollution Control Board(@mpcb_official) 's Twitter Profile Photo

Activities to do on There are countless ways to participate in Earth Day activities and contribute to environmental conservation efforts:

Activities to do on #EarthDay2024 There are countless ways to participate in Earth Day activities and contribute to environmental conservation efforts:
account_circle
Maharashtra Pollution Control Board(@mpcb_official) 's Twitter Profile Photo

वसुंधरा दिनी, आपण महत्त्वाची प्रत्येक क्रिया लक्षात ठेवूया. कचरा कमी करणे , झाड लावणे किंवा पर्यावरणविषयक धोरणांचे समर्थन करणे, प्रत्येकामध्ये आपल्या ग्रहावर सकारात्मक प्रभाव पाडण्याची शक्ती आहे. सर्वांनी सामायिक केलेल्या या सुंदर घराची काळजी घेऊया आणि त्याचे संरक्षण करूया.

वसुंधरेचे संरक्षण हा एकाच आसावा ध्यास,
करून तिचे संवर्धन, राखू पर्यावरणाची शान,
पर्यावरण प्रदूषण मुक्त करू, निसर्गाची हानी टाळू,
झाडे लाऊ झाडे जगऊ, वसुंधरेला हिरवा शालू नेसऊ,
जागतिक वसुंधरा दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!

वसुंधरेचे संरक्षण हा एकाच आसावा ध्यास, करून तिचे संवर्धन, राखू पर्यावरणाची शान, पर्यावरण प्रदूषण मुक्त करू, निसर्गाची हानी टाळू, झाडे लाऊ झाडे जगऊ, वसुंधरेला हिरवा शालू नेसऊ, जागतिक वसुंधरा दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा! #EarthDay2024
account_circle
Maharashtra Pollution Control Board(@mpcb_official) 's Twitter Profile Photo

On Earth Day, let's remember every action that counts. Whether it's reducing waste, planting a tree, or advocating for environmental policies, we each have the power to make a positive impact on our planet. Let's cherish and protect this beautiful home we all share.

On Earth Day, let's remember every action that counts. Whether it's reducing waste, planting a tree, or advocating for environmental policies, we each have the power to make a positive impact on our planet. Let's cherish and protect this beautiful home we all share. #EarthDay
account_circle
Maharashtra Pollution Control Board(@mpcb_official) 's Twitter Profile Photo

वृक्ष तोडीला घालू आळा,
पर्यावरणाची हानी टाळा,
नैसर्गिक रंगांची उधळण करु
होळी आणि धुलीवंदनाचा उत्सव
आनंदाने साजरा करु
“होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा“
ofcolors

वृक्ष तोडीला घालू आळा, पर्यावरणाची हानी टाळा, नैसर्गिक रंगांची उधळण करु होळी आणि धुलीवंदनाचा उत्सव आनंदाने साजरा करु “होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा“ #Holi #HappyHoli #festivalofcolors #festival #Indianfestival #colours
account_circle
Project Mumbai(@projectmumbai1) 's Twitter Profile Photo

What better way to celebrate Global RECYCLING DAY--with a hundred plus students screaming and promising at the top of their lungs to get their parents to say NO to plastic bags when they go out shopping with Maharashtra Pollution Control Board

instagram.com/p/C4qJq7AtlD5/…

account_circle
Maharashtra Pollution Control Board(@mpcb_official) 's Twitter Profile Photo

मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत काल दिनांक ११ मार्च २०२४ रोजी बांबू लागवड, उत्पादन व संवर्धन याबाबत शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करणाऱ्या मोबाईल व्हॅन चे लोकार्पण पार पडले.

आज दिनांक ११ मार्च २०२४ रोजी मा. श्री. सिद्धेश रामदास कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यांचे स्वागत करताना मंडळातील वरिष्ठ अधिकारी तसेच मा. आमदार श्री. योगेशदादा कदम हे देखील उपस्थित होते.

MyGovIndia(@mygovindia) 's Twitter Profile Photo

In the grand event of COP 28, India takes the spotlight!

Soaring to the 7th position on the Climate Change Performance Index 2023, India's commitment to a sustainable future stands tall.

In the grand event of COP 28, India takes the spotlight! Soaring to the 7th position on the Climate Change Performance Index 2023, India's commitment to a sustainable future stands tall. #COP28 #NewIndia #ClimateChangePerformanceIndex
account_circle
Maharashtra Pollution Control Board(@mpcb_official) 's Twitter Profile Photo

Make your home a more breathable space, free from pollution just by growing these small but powerful plants.

या छोट्या पण गुणकारी वनस्पती तुम्हाला घरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करतील.

Make your home a more breathable space, free from pollution just by growing these small but powerful plants. या छोट्या पण गुणकारी वनस्पती तुम्हाला घरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करतील. #PurifyYourSpace #CleanAirPlants #IndoorPollutionBusters
account_circle
Maharashtra Pollution Control Board(@mpcb_official) 's Twitter Profile Photo

Boost aquatic life over plastic pollution in the future. ocean deserves living creatures.

महासागरासोबत जलचरांचे जीवन पुढील भविष्यासाठी खूप मोलाचे आहे. त्यांना प्लास्टिकच्या विळख्यात न अडकवता मुक्तसंचार करू दे.

Boost aquatic life over plastic pollution in the future. ocean deserves living creatures. महासागरासोबत जलचरांचे जीवन पुढील भविष्यासाठी खूप मोलाचे आहे. त्यांना प्लास्टिकच्या विळख्यात न अडकवता मुक्तसंचार करू दे. #CleanSeasRevolution #BluePlanetProtectors #OceanGuardians
account_circle
Maharashtra Pollution Control Board(@mpcb_official) 's Twitter Profile Photo

The future calls for a skyline of innovation, not a high rise of garbage!

भविष्याला नाविन्याची गरज आहे, वाढत्या कचऱ्याची नाही.

The future calls for a skyline of innovation, not a high rise of garbage! भविष्याला नाविन्याची गरज आहे, वाढत्या कचऱ्याची नाही. #GreenRevolutionNow #ClearSkiesAhead #SustainableLiving #GreenLivingGoals
account_circle