Pawan Jadhav
@PawanJadhav05
@ShivSena
Core Committee Member - Yuvasena
ID:1704528986
http://shivsena.in 27-08-2013 12:05:56
10,7K Tweets
9,9K Followers
204 Following
हुकूमशाही विरोधात धगधगणार 'शिवसेनेची मशाल' 🚩
#Shivsena #UddhavThackeray #AadityaThackeray
#Maharashtra
शतायुषी हो..!
युवासेना उपसचिव श्री.शार्दुल म्हाडगुत आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Shardul Mhadgut
काल वाढदिवसानिमित्त पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले.
Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray @yuvasenacomm #thankyou
युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray YuvaSena Communication Pawan Jadhav
युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव Pawan Jadhav जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपणास सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!
मनःपूर्वक धन्यवाद साहेब. तुमच्या विशेष आणि खास शुभेच्छांनी माझा आनंद द्विगुणीत झाला. असचं सहकार्य आणि आशिर्वाद कायम सोबत राहूदे. पुनःश्च एकदा धन्यवाद.!🙏🏻
Aaditya Thackeray
#०५_एप्रिल 🎂
#दादा_शतायुषी_व्हा 💐
तमाम युवकांचे प्रेरणास्थान, माझे मार्गदर्शक, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य #पवन_दादा_जाधव यांस वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.!
आपणांस निरोगी, उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.💐🎂😍
#HAPPYBIRTHDAYDADA
Pawan Jadhav
युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य श्री. पवन जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! Pawan Jadhav