PROMOTERS228(@PROMOTERS28) 's Twitter Profileg
PROMOTERS228

@PROMOTERS28

𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐇𝐨𝐮𝐬𝐞 | 𝐒𝐨𝐜𝐢𝐚𝐥 | 𝐏𝐑 𝐚𝐧𝐝 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠| 𝐂𝐞𝐥𝐞𝐛𝐫𝐢𝐭𝐲 𝐏𝐑| 𝐂𝐚𝐬𝐭𝐢𝐧𝐠 𝐚𝐧𝐝 𝐄𝐯𝐞𝐧𝐭'𝐬 𝐦𝐠𝐦𝐭.

ID:357648276

calendar_today18-08-2011 18:00:26

21,5K Tweets

2,6K Followers

581 Following

PROMOTERS228(@PROMOTERS28) 's Twitter Profile Photo

One Day With Celebrity च्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत. सुप्रसिद्ध नर्तिकाआणि नृत्य दिग्दर्शिका दिपाली विचारे ह्यांना, तर पाहणार आहोत कसा असतो त्यांचा दिवस आणि नक्की काय काय करतात. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
youtu.be/Iw6WlT2T0Gs?si…
.

account_circle
PROMOTERS228(@PROMOTERS28) 's Twitter Profile Photo

One Day With Celebrity च्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत. अबोल प्रीतीची अजब कहाणी ह्या मालिकेतील मयुरी म्हणजेच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री जान्हवी तांबट ह्यांना.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
youtu.be/yBrMeyNsOg0

account_circle
PROMOTERS228(@PROMOTERS28) 's Twitter Profile Photo

आज तुमच्या भेटीस येत आहेत One Day With Celebrity Season 2च्या चौथ्या भागात सगळ्यांचां लाडका अभिनेता, डांसर आणि निर्माता पुषकर जोग.
youtu.be/Ops4-jpF7Yw
.

Sonalee Kulkarni
Kushal Badrikey 🔆 Sanjay S Jadhav Pobara PROMOTERS228

account_circle
PROMOTERS228(@PROMOTERS28) 's Twitter Profile Photo

आज तुमच्या भेटीस येत आहेत One Day With Celebrity so2 च्या तिसऱ्या भागात लाडकी जोडी गायक-संगीतकार चिनार-महेश.
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक खाली आहे.
youtu.be/SmZQCN313UA

आज तुमच्या भेटीस येत आहेत One Day With Celebrity so2 च्या तिसऱ्या भागात लाडकी जोडी गायक-संगीतकार चिनार-महेश. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक खाली आहे. youtu.be/SmZQCN313UA #onedaywithcelebrity #so2 #episode3 #composer #singer #chinarmahesh #duo #pobaraofficial #promoters28
account_circle
PROMOTERS228(@PROMOTERS28) 's Twitter Profile Photo

प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादानंतर पुन्हा One Day With Celebrity चं एक नवीन पर्व घेवून येत आहोत आजपासून तुमच्यासाठी.. सादर करत आहोत एक नवा एपिसोड एका नव्या कलाकारासोबत आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल.


youtu.be/97vD2InR4lo

प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादानंतर पुन्हा One Day With Celebrity चं एक नवीन पर्व घेवून येत आहोत आजपासून तुमच्यासाठी.. सादर करत आहोत एक नवा एपिसोड एका नव्या कलाकारासोबत आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल. #onedaywithcelebrity #Season2 #amolbawdekar #promoters28 youtu.be/97vD2InR4lo
account_circle
PROMOTERS228(@PROMOTERS28) 's Twitter Profile Photo

आम्ही घेवुन येत आहोत पुन्हा एकदा नव्याने One Day With Celebrity Season 2 चा पहिला भाग येत्या शुक्रवारी.
.


youtu.be/8e9ogZX34cI

account_circle
PROMOTERS228(@PROMOTERS28) 's Twitter Profile Photo

आपण भरभरून प्रेम दिलेला शो म्हणजेच '*One Day With Celebrity* ' पर्व दुसरे येत आहे पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी....

show celebrities

account_circle
PROMOTERS228(@PROMOTERS28) 's Twitter Profile Photo

प्रसन्नतेचा साज घेऊन, येवो नवीन वर्ष,आपल्या जिवनात नांदो, समृद्धी, समाधान आणि हर्ष. नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रसन्नतेचा साज घेऊन, येवो नवीन वर्ष,आपल्या जिवनात नांदो, समृद्धी, समाधान आणि हर्ष. नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! #gudhipadwa #newyear #utsav #Marathi #bhfyp #promoters28
account_circle