Office of Raksha Khadse(@OfficeOfRKhadse) 's Twitter Profileg
Office of Raksha Khadse

@OfficeOfRKhadse

This is the official account of Office of Smt.@khadseraksha | Member of Parliament | Raver Lok Sabha Maharashtra | Manage by Office Representative |

ID:1272372253758390275

calendar_today15-06-2020 03:38:57

1,5K Tweets

4,0K Followers

351 Following

Raksha Khadse (Modi Ka Parivar)(@khadseraksha) 's Twitter Profile Photo

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२३-२४ अंतर्गत विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना १ ते ३० एप्रिल दरम्यान सलग ५ दिवस ४२ डिग्री पेक्षा जास्त तसेच १ नोव्हेंबर २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सलग ३ दिवस ८ डिग्री पेक्षा कमी तापमानामुळे नुकसान भरपाई मिळणार.

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२३-२४ अंतर्गत विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना १ ते ३० एप्रिल दरम्यान सलग ५ दिवस ४२ डिग्री पेक्षा जास्त तसेच १ नोव्हेंबर २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सलग ३ दिवस ८ डिग्री पेक्षा कमी तापमानामुळे नुकसान भरपाई मिळणार.
account_circle
Raksha Khadse (Modi Ka Parivar)(@khadseraksha) 's Twitter Profile Photo

सार्वत्रिक निवडणूक 2024 : क्षेत्र
महायुती कार्यकर्ता मेळावा, तालुका
📍धनश्री चित्र मंदिर, यावल - दि.10/04/2024

सार्वत्रिक निवडणूक 2024 : #रावेर_लोकसभा क्षेत्र महायुती कार्यकर्ता मेळावा, #यावल तालुका 📍धनश्री चित्र मंदिर, यावल - दि.10/04/2024 #AbkiBaar400Paar #LokSabhaElection2024 #FirEkBaarModiSarkar #महाविजय_2024
account_circle
Raksha Khadse (Modi Ka Parivar)(@khadseraksha) 's Twitter Profile Photo

काल अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची तालुक्यातील नाडगाव, वाकी, शेलवड, येवती, लोणवाडी, धोंडखेड व बोदवड ई. ठिकाणी भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.

काल अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची #बोदवड तालुक्यातील नाडगाव, वाकी, शेलवड, येवती, लोणवाडी, धोंडखेड व बोदवड ई. ठिकाणी भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.
account_circle
Raksha Khadse (Modi Ka Parivar)(@khadseraksha) 's Twitter Profile Photo

काल अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची तालुक्यातील काकोडा, भोटा, रिगाव, सुळे व वडोदा ई. ठिकाणी भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.

काल अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची #मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा, भोटा, रिगाव, सुळे व वडोदा ई. ठिकाणी भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.
account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

Record break crowd..
चंद्रपूरमध्ये अबकी बार 400 पार...

🕔 4.45pm | 8-4-2024 📍Morwa, Chandrapur | संध्या. ४.४५ वा. | ८-४-२०२४ 📍 मोरवा, चंद्रपूर.

🪷 BJP Vijay Sankalp Sabha of Hon PM Narendra Modi Ji for BJP Candidate Sudhirbhau Mungantiwar and Ashok Nete ji for Chandrapur and

Record break crowd.. चंद्रपूरमध्ये अबकी बार 400 पार... 🕔 4.45pm | 8-4-2024 📍Morwa, Chandrapur | संध्या. ४.४५ वा. | ८-४-२०२४ 📍 मोरवा, चंद्रपूर. 🪷 BJP Vijay Sankalp Sabha of Hon PM Narendra Modi Ji for BJP Candidate Sudhirbhau Mungantiwar and Ashok Nete ji for Chandrapur and
account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

छत्रपति शिवाजी महाराज के सपनों का भारत बनाने के लिए हम दिन-रात मेहनत कर रहे हैं। चंद्रपुर समेत पूरे महाराष्ट्र में भाजपा-एनडीए के कर्मठ उम्मीदवारों को विजयी बनाने के लिए मेरे परिवारजनों में अभूतपूर्व उत्साह है। x.com/i/broadcasts/1…

account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील जनमानसाने लोकसभा निवडणुकीत भाजपा - एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचा महाप्रण केला आहे. चंद्रपुरात आज संध्याकाळी ५ वाजता आपल्या प्रियजनांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.

account_circle
Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar)(@JPNadda) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस पर अपने सभी वरिष्ठ नेताओं को सादर नमन करता हूँ, जिन्होंने अपने त्याग, समर्पण और परिश्रम से संगठन को राष्ट्रव्यापी विस्तार प्रदान किया। इस अवसर पर सभी कार्यकर्ताओं को स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

आदरणीय प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी

account_circle
Amit Shah (Modi Ka Parivar)(@AmitShah) 's Twitter Profile Photo

सभी कार्यकर्ताओं को भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस की अनंत शुभकामनाएँ।

BJP को विश्व का सबसे बड़ा राजनीतिक दल बनाने की यात्रा में अपना जीवन समर्पित करने वाले असंख्य कार्यकर्ताओं का वंदन करता हूँ। संगठन के प्रति अटूट समर्पण, कार्य के प्रति निष्ठा व राष्ट्रनिर्माण के

account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस पर देशभर के मेरे कर्मठ और परिश्रमी कार्यकर्ताओं को बहुत-बहुत बधाई और शुभकामनाएं। आज BJP की उन सभी महान विभूतियों को नमन करने का दिन है, जिन्होंने वर्षों की अपनी कड़ी मेहनत, संघर्ष और त्याग से पार्टी को सींचकर इस ऊंचाई तक पहुंचाया है। मैं

account_circle
Office of Raksha Khadse(@OfficeOfRKhadse) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी स्थापना दिन निमित्त समस्त कार्यकर्ते यांना हार्दिक शुभेच्छा...
.
.
.

भारतीय जनता पार्टी स्थापना दिन निमित्त समस्त कार्यकर्ते यांना हार्दिक शुभेच्छा... . . . #BJPSthapnaDiwas #BJPFoundationDay #BJP4India
account_circle
Office of Raksha Khadse(@OfficeOfRKhadse) 's Twitter Profile Photo

येथील स्व.अशोक शेठ राजदेव यांचे दु:खद निधन झाले असता, आज त्यांच्या निवासस्थानी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी द्वारदर्शनपर भेट देऊन, त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले, तसेच उपस्थितांशी संवाद साधला.

#मलकापुर येथील स्व.अशोक शेठ राजदेव यांचे दु:खद निधन झाले असता, आज त्यांच्या निवासस्थानी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी द्वारदर्शनपर भेट देऊन, त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले, तसेच उपस्थितांशी संवाद साधला.
account_circle
Office of Raksha Khadse(@OfficeOfRKhadse) 's Twitter Profile Photo

मौजे वडनेर भोलजी ( ) - दि.05/04/2024

हॉटेल गुरुकृपा शुभारंभ प्रसंगी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा भेट दिली असता, हॉटेल मालक श्री.सारंगधर पाटील यांच्या कडून सत्कार स्विकारून त्यांना शुभकार्याच्या शुभेच्छा दिल्या.

मौजे वडनेर भोलजी (#नांदुरा) - दि.05/04/2024 हॉटेल गुरुकृपा शुभारंभ प्रसंगी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा भेट दिली असता, हॉटेल मालक श्री.सारंगधर पाटील यांच्या कडून सत्कार स्विकारून त्यांना शुभकार्याच्या शुभेच्छा दिल्या.
account_circle
Amol Haribhau Jawale (मोदी का परिवार)(@a_haribhau) 's Twitter Profile Photo

पुन्हा एकदा मोदी सरकार !
४ जून २०२४ ; ४०० पार !

'सार्वत्रिक निवडणुक २०२४' अनुषंगाने 'भाजपा व महायुती' चे रावेर लोकसभा क्षेत्राच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ व निवडणूक नियोजनासाठी आपले मार्गदर्शक मा.ना.श्री.गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनात व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व

पुन्हा एकदा मोदी सरकार ! ४ जून २०२४ ; ४०० पार ! 'सार्वत्रिक निवडणुक २०२४' अनुषंगाने 'भाजपा व महायुती' चे रावेर लोकसभा क्षेत्राच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ व निवडणूक नियोजनासाठी आपले मार्गदर्शक मा.ना.श्री.गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनात व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व
account_circle