#मराठा(@MarathaOrg) 's Twitter Profileg
#मराठा

@MarathaOrg

मराठा समाजाच्या मागण्या आणि न्याय हक्काचा लढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ.
#MarathaReservation

ID:779136424675274752

calendar_today23-09-2016 01:52:54

28,1K Tweets

17,4K Followers

1 Following

Golekar Ganesh N.(@golekarganesh) 's Twitter Profile Photo

होय, जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळत आहे.
दुर्दैव की, नोंदी शोधण्याची मोहीम थंडावली आहे.मोडी अभ्यासकांना मानधन मिळत नाही.विशेष कक्ष बंद केले आहेत.न्या.संदिप शिंदे समितीला मुदतवाढ दिली, मात्र मनुष्यबळ उपलब्ध नाही.

होय, जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळत आहे. दुर्दैव की, नोंदी शोधण्याची मोहीम थंडावली आहे.मोडी अभ्यासकांना मानधन मिळत नाही.विशेष कक्ष बंद केले आहेत.न्या.संदिप शिंदे समितीला मुदतवाढ दिली, मात्र मनुष्यबळ उपलब्ध नाही.
account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

लोकहो, लोकसभेच मतदान करताना विचार करून करा, परत पाच वर्षे ही संधी नाही..
तरुणाईच्या हाताला रोजगार, महागाई, उत्तम प्रतीचे शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा, पाणी, शेतमालाला हमीभाव या मुद्द्यावरच मतदान करा.....🙏

account_circle
पाटील(@amolsawant_007) 's Twitter Profile Photo

मराठ्यांनी आरक्षण मागितलं तर तेव्हा ते हिंदू नसतात.जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते हिंदू असतात.

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका; जरांगे पाटील यांचे पंकजा मुंडेंना उत्तर...



saamtv.esakal.com/maharashtra/ma…

account_circle
Mohasin(@mohasinspeaks) 's Twitter Profile Photo

मान्य करा किंवा नका करू पण,
छगन भुजबळांनी लोकसभेतून घेतलेली माघार हा,'जरांगे इफेक्ट' चा परिणाम आहे.

account_circle
Shr!kant DaphaL पाटील(@Shrikant_Daphal) 's Twitter Profile Photo

'छगनराव भुजबळ यांची नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार'
निवडणूक फॉर्म भरण्या आधीच आपला पराभव होणार हे अचूक पणे ओळखलं या महाशयांनी 🔥🔥
ही ताकद आहे मराठ्यांची 💪💪
ऐकतायनां छगनराव ??

account_circle
Vinod Sonvane(@VinodSonvane92) 's Twitter Profile Photo

नाशिक लोकसभा निवडणुकीतुन गगण भुजबळ यांची माघार - मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज वाटच पाहत होता की हा कधी उभा राहील अन याचा पराभव कधी होईल,परंतु पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर गगण ने निवडणुकीतुन माघार घेतली आहे.

हा दरारा मराठ्यांनी निर्माण केलेला आहे.

account_circle
Santosh पाटील(@Santosh_083380) 's Twitter Profile Photo

सोने 73000 पार!
डॉलर 83 रुपयांच्या पुढे!
बापाचा गहू ज्वारी कांदा 25 रुपयांच्या पुढे विकला जात नाही!
आणि पोरगा व्हॉट्सॲपवर लिहितोय अब की बार 400 + ! पार 😁

account_circle
Vinod Sonvane(@VinodSonvane92) 's Twitter Profile Photo

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचं पूर्ण आयुष्य सत्तेत आणि खुर्चीत गेलं वयाच्या शेवटच्या टप्प्यात या माणसावर काय वेळ आलेली आहे पहा,हजारो लोकांच्या घोळक्यात राहणारा हा व्यक्ती चक्क जमिनीवर आला आहे,जातीसाठी कधीच यांनी माती खाल्ली नाही म्हणून हे दिवस आले आहेत.

जरांगे फॅक्टर 👆

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचं पूर्ण आयुष्य सत्तेत आणि खुर्चीत गेलं वयाच्या शेवटच्या टप्प्यात या माणसावर काय वेळ आलेली आहे पहा,हजारो लोकांच्या घोळक्यात राहणारा हा व्यक्ती चक्क जमिनीवर आला आहे,जातीसाठी कधीच यांनी माती खाल्ली नाही म्हणून हे दिवस आले आहेत. जरांगे फॅक्टर 👆
account_circle
SUNIL(@Sunil_Speaks1) 's Twitter Profile Photo

२३ क्विंटल ७६ किलो कांदा, एकुण रक्कम ९ हजार ८३ रूपये. गाडी भाडे, हमाली, तोलाई, वजा खर्च २३१४ शिल्लक रक्कम, ६७६९ रूपये. कांद्याचा रोजगार झालाय. १५ हजार रूपये. CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल? कस मत तुम्हाला द्याव आम्ही?

२३ क्विंटल ७६ किलो कांदा, एकुण रक्कम ९ हजार ८३ रूपये. गाडी भाडे, हमाली, तोलाई, वजा खर्च २३१४ शिल्लक रक्कम, ६७६९ रूपये. कांद्याचा रोजगार झालाय. १५ हजार रूपये. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल? कस मत तुम्हाला द्याव आम्ही?
account_circle
Shr!kant DaphaL पाटील(@Shrikant_Daphal) 's Twitter Profile Photo

तमाम रत्नागिरी - सिंधुदुर्ग मधील बांधवांना जाहीर आवाहन!!
यांना अर्वाच्य भाषेत धमकी देणाऱ्या नारायण राणें ना येत्या लोकसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवायचा म्हणजे दाखवायचाच 🔥
मराठा ही काय चीज आहे हे यांना चीतपट झाल्याशिवाय समजणार नाही!!
योद्धा

तमाम रत्नागिरी - सिंधुदुर्ग मधील #मराठा बांधवांना जाहीर आवाहन!! #जरांगे_पाटील यांना अर्वाच्य भाषेत धमकी देणाऱ्या नारायण राणें ना येत्या लोकसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवायचा म्हणजे दाखवायचाच 🔥 मराठा ही काय चीज आहे हे यांना चीतपट झाल्याशिवाय समजणार नाही!! #मराठायोद्धा #LokSabha
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारही देणार नाही! मनोज जरांगे यांची भूमिका जाहीर
tinyurl.com/mpbbuk9m

account_circle