BJP Mahila Shakti(@BJPMahilashakti) 's Twitter Profile Photo

त्यावेळी दिवाळी असायची बॉम्बस्फोटांची आणि आता दिवाळी असते गंगा आरतीची
हीच आहे मोदी की गॅरंटी

त्यावेळी दिवाळी असायची बॉम्बस्फोटांची आणि आता दिवाळी असते गंगा आरतीची
हीच आहे मोदी की गॅरंटी

#NoIndiNoTerrorism
account_circle
RAMBHAKT OMII ⛳ (Modi Ka Parivar)(@Hindutva_Omii) 's Twitter Profile Photo

वर्ष २०२० : दिवाळी झाल्यावर सहपरिवार गाणगापूर दर्शनाला जाण्याचा बेत ठरला...

मी कधीही गाणगापूरला गेलो नव्हतो फक्त एैकलं होतं की श्रीदत्तांच्या जागृत देवस्थानांपैकी हे एक आहे. पण जितके चांगले अनुभव एैकण्यात आले तितकेच वाईट अनुभव देखील एैकण्यात आले. +

Saurabh(@saurabh_314) 's Twitter Profile Photo

Happy birthday Rohit Sharma. त्याच्या पहिल्या double century ची inning माझी सगळ्यात आवडती, ज्याच्यामुळे आपल्याकडे एक दिवस आधीच दिवाळी साजरी झाली होती ❤️❤️

Happy birthday Rohit Sharma. त्याच्या पहिल्या double century ची inning माझी सगळ्यात आवडती, ज्याच्यामुळे आपल्याकडे एक दिवस आधीच दिवाळी साजरी झाली होती ❤️❤️
account_circle
Prashant k Gosavi(@GosaviPtashant) 's Twitter Profile Photo

देवाभाऊंच्या आगमनाने गावात जशी दिवाळी आली आहे, गावकरी आनंदात आहेत.
गावकरी जणू हे सांगायचा प्रयत्न करत आहेत की
देवाभाऊ येती घरा तोची दिवाळी दसरा
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

account_circle
Wayam Magazine(@WayamMagazine) 's Twitter Profile Photo

अभिवाचन स्पर्धेतील निवडक-

चिराग प्रेमानंद शिरसाट, इ. पाचवी, कुडाळ हायस्कूल, कुडाळ (सिंधुदुर्ग)

अभिवाचानासाठी निवडलेले साहित्य- SP- 13, लेखक – फारुख एस. काझी ('वयम्' दिवाळी अंक २०२३)

magazine winners

account_circle
Jyoti Gole (ज्योतिर्मयी)(@JyotiGole93508) 's Twitter Profile Photo

साहित्यविश्व दिवाळी अंक 2023 मध्ये प्रकाशित कविता - अनारकली.

साहित्यविश्व दिवाळी अंक 2023 मध्ये प्रकाशित कविता - अनारकली.
account_circle
Being Hindu(@Manoj93Rane) 's Twitter Profile Photo

मोदींकडून केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यातच दिवाळी गिफ्ट.
मोदींनी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४% वाढवला आहे.आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना तब्बल ५४% महागाई भत्ता मिळणार आहे.याचा लाभ देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

Jaiprakash Pargi(@Jaiprakash25187) 's Twitter Profile Photo

सिरोही शिवगंज विधायक भाजपा ओटाराम देवासी राज्यमंत्री-राजस्थान सरकार.
🌺लाभचंद कलाल दिवाळी पर रमजी रखने वाला और बदले मे अनाज लेंने वाले हुकड़ी लेने वाला भिखारियों की औलाद नालायक भूतनी का हरामी तेरे द्वारा मालवीया की जाँच कराने शिकायत की उसके बाद 15हज़ार करोड़ की चोरी की जांच बंद

anil kumar sharma(@anilgurava) 's Twitter Profile Photo

बिन्या च्यानणे सी दिवाळी बेरंगों सो फाग
घर- गांव सूं दूर त्यौंहार माने कामी को बैराग
अनिल कु ° शर्मा
आलसर

बिन्या च्यानणे सी दिवाळी बेरंगों सो फाग 
घर- गांव सूं दूर त्यौंहार माने कामी को बैराग
              अनिल कु ° शर्मा
                     आलसर
account_circle
Akshara Patel(@Akshara4AAP) 's Twitter Profile Photo

वंदे मातरम
आम आदमी डोंबिवली टीम व इंडिया अलायन्स तर्फे माननीय अरविंद जी च्या विजया चा आनंदोत्सव दिवाळी साजरी करून करण्यात आला आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्ता व पदाधिकारी साठी त्याचप्रमाणे सामान्य जनतेसाठी दिवाळी दसरा सारखा सण आहे आज आमचे अरविंद जी नी असत्यावर विजय मिळवलेला आहे

Rashmi Madankar(@RashmiMadankar) 's Twitter Profile Photo

या वर्षीच्या दिवाळी अंकाला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार प्राप्त झाला आहे. २०२३ दिवाळी अंकाला मिळालेला हा दुसरा आणि चार वर्षात अनलॉक अंकाला मिळालेला एकूण १३ वा पुरस्कार आहे.
अंकाच्या निर्मितीत सहभागी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. 💐

या वर्षीच्या #अनलॉक दिवाळी अंकाला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार प्राप्त झाला आहे. २०२३ दिवाळी अंकाला मिळालेला हा दुसरा आणि चार वर्षात अनलॉक अंकाला मिळालेला एकूण १३ वा पुरस्कार आहे.  
अंकाच्या निर्मितीत सहभागी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. 💐
account_circle
∆ Vijay Gite- Patil(@Shivshakti_707) 's Twitter Profile Photo

ती म्हाताऱ्या बापाची आधारकाठी,
ती बापाची दरदिस दिवाळी करणारी पणती,
ती बापाच्या आदर्शाची प्रतिकृती,
ती शक्तीचे रूप एक आहे,
ती झुंजार बापाची लढवय्या लेक आहे..
Supriya Sule ताई शुभेच्छा ! तुम्हीच जिंकणार !

ती म्हाताऱ्या बापाची आधारकाठी,
ती बापाची दरदिस दिवाळी करणारी पणती, 
ती बापाच्या आदर्शाची प्रतिकृती,
ती शक्तीचे रूप एक आहे,  
ती झुंजार बापाची लढवय्या लेक आहे..
@supriya_sule ताई शुभेच्छा ! तुम्हीच जिंकणार ! #बारामती
account_circle
मी भारतीय(@Core_punekar) 's Twitter Profile Photo

एव्हढे कळते तर भरा की पदे.
आणि फालतू केसेस वर वेळ घालवणे, उन्हाळी दिवाळी नाताळ सुट्ट्या, फारतर ६ तास काम हे बंद करा.
करा दोन शिफ्ट मध्ये कोर्ट.
कमी करा सुट्ट्या.
वाढवा पदे.
कुणी अडवले आहे?

एव्हढे कळते तर भरा की पदे.
आणि फालतू केसेस वर वेळ घालवणे, उन्हाळी दिवाळी नाताळ सुट्ट्या, फारतर ६ तास काम हे बंद करा.
करा दोन शिफ्ट मध्ये कोर्ट.
कमी करा सुट्ट्या.
वाढवा पदे.
कुणी अडवले आहे?
account_circle