आज जागतिक जल दिनाचे औचित्य साधून वाया जाणाऱ्या पाण्याचं मोल आपण जाणायला हवं. आपण काही पाऊस पाडू शकत नाही परंतु आपण पाणी वाया घालविणं तर थांबवू शकतो ना?
पाणी वाया का घालवितो?
-आपण शोधायला हवं या प्रश्नाचं उत्तर,स्वत:साठी! पाण्यासाठी!!
#WorldWaterDay #म राठी #म #पुस्तकप्रेमी #पाणी
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून आपण सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचा तसेच पाणी वाचवण्याचा संकल्प करूया...
#WorldWaterDay #SaveWater #WaterConservation

#WorldWaterDay2024 #savewatersavelife #WaterConservation
पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. चला तर मग जागतिक जल दिनाचे औचित्य साधून आपण सर्वजणांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचविण्याचा संकल्प करुया.
#WorldWaterDay
#जागतिक_जल_दिन
पाणी म्हणजेच जीवन...पाण्याशिवाय सजीवसृष्टीची कल्पनाही करता येणार नाही. म्हणूनच आजच्या दिवशी प्रत्येकाने पाणी बचतीचा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न केला तरच जागतिक जल दिनाचे सार्थक होईल.
#InternationalWaterDay
'जागतिक जल दिन'
नागरिकहो, आज जागतिक जल दिनाचे औचित्य साधून आपण सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचा तसेच पाणी वाचवण्याचा संकल्प करूया..
#WorldWaterDay #SaveWater #WaterDay #जागतिक_जल_दिन
#RenukaChalwadi #अध्यक्षा #राष्ट्रवादीयुवतीकाँग्रेस #ncpvadgaonsheriमतदारसंघ
'जागतिक जल दिन'
नागरिकहो, आज जागतिक जल दिनाचे औचित्य साधून आपण सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचा तसेच पाणी वाचवण्याचा संकल्प करूया..
#WorldWaterDay #SaveWater #WaterDay #जागतिक_जल_दिन
#RajashreeTaiNaganePatil #SocialWorker #BJP
पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्त्व जाण..!
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून आपण सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचा तसेच पाणी वाचवण्याचा संकल्प करूया.
.
.
.
#WorldWaterDay #Water #SaveWater #SaveLife #जागतिकजलदिन #Padcor
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले
#जागतिक_जलदिन
#WorldWaterDay2021
जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
CMO Maharashtra