Swaradha Patil(@Swaradha_Patil) 's Twitter Profile Photo

ओमराजे निंबाळकर यांनी खूप छान पधतीनी सांगितलं आहे की केंद्र सरकार हे शेतकरिद्रोही कस आहे..

कुठल्या पण पिकाला भाव नाही आहे, शेतकऱ्यांनी जगायचं तर कसं ?

account_circle
राम-बाण(@Rambaan_) 's Twitter Profile Photo

तातपूर्ता नको मलम पट्टी नको, ट्रिपल इंजिनच सरकार आहे. यांनी केंद्राची मदत घेऊन कायदा बनवावा- ओमराजे निंबाळकर (खासदार धाराशिव लोकसभा मतदारसंघ)
🚩🔥

account_circle
Sandeep Tikate(@SandeepTikate) 's Twitter Profile Photo

धाराशिव/उस्मानाबाद लोकसभा :

महाविकास आघाडीतील शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार

खा.ओमराजे निंबाळकर

चिन्ह : मशाल 🚩

account_circle
suhas yadav(@SuhasYadav92856) 's Twitter Profile Photo

ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील हे दोन वाघ डेंजरच आहेत हा..
यांचा नाद नाही करायचा

ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील हे दोन वाघ डेंजरच आहेत हा..
यांचा नाद नाही करायचा
account_circle
suhas yadav(@SuhasYadav92856) 's Twitter Profile Photo

सगळ्यांचे आवडते खासदार
ओमराजे निंबाळकर
धाराशिव

सगळ्यांचे आवडते खासदार
ओमराजे निंबाळकर
धाराशिव
account_circle
somnath gurav(@somnathgur99445) 's Twitter Profile Photo

खा. ओमराजे निंबाळकर साहेब यांचं तानाजी सावंत यांना जोरदार उत्तर 🔥
Omprakash Rajenimbalkar

account_circle
Ashish(@error040290) 's Twitter Profile Photo

शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा एन्ट्री बघा फक्त.
ओमराजे निंबाळकर 🔥🔥🔥🔥

account_circle
Sandeep Tikate(@SandeepTikate) 's Twitter Profile Photo

खा.ओमराजे निंबाळकर

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दबंग,जनमत लाभलेला प्रभावी आक्रमक नेता.

खा.ओमराजेंना राज्यात कामाची संधी देण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

खा.ओमराजेंना चौथ्या व पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीच्या प्रचार सभांना मागणी आहे.

account_circle
Samadhan Aher☯️(@AherSama28) 's Twitter Profile Photo

लाख गद्दार असतील पण मोजकेच स्वाभिमानी कट्टर ईमानी असतात, पद येत काय जात काय लक्षात राहते ती फक्त निष्ठा मी ह्या माणसाचा खुप आदर करतो आयुष्यभर करत राहिल,
गद्दारांनो एक निष्ठावान खासदार आमदार तुमच्या बारा पीढ्यांच्या गद्दारीला पुरून ऊरेल

Omprakash Rajenimbalkar

account_circle
Veer BaBa 🙏(@VeerArjey) 's Twitter Profile Photo

शंभर तानाजी सावंतांसाठी एक ओमराजे निंबाळकर पुरेसे आहे 🔥🔥🔥

शंभर तानाजी सावंतांसाठी एक ओमराजे निंबाळकर पुरेसे आहे 🔥🔥🔥
account_circle
Sandeep Tikate(@SandeepTikate) 's Twitter Profile Photo

उस्मानाबाद / धाराशिव लोकसभा :

महाविकास आघाडीचे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा.

मार्गदर्शक : उद्धव बाळासाहेब ठाकरे
दिनांक : ०४ मे २०२४
स्थळ : उस्मानाबाद / धाराशिव शहर

#OmrajeNimbalkar
account_circle
Chetan(@Chetaninfinity2) 's Twitter Profile Photo

काम कोणता का असेना खासदार आपलाच ओमराजे निंबाळकर....!
Omprakash Rajenimbalkar❤️🙏🏻

काम कोणता का असेना खासदार आपलाच ओमराजे निंबाळकर....!
@OmRajenimbalkr❤️🙏🏻
account_circle
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻(@Sundarspeak57) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांना केंद्र सरकार आत्महत्या करण्यासाठी कसं प्रवृत्त करतंय ते ऐका....

~ओमराजे निंबाळकर

account_circle
दत्ता चौधरी(@DattaChoud73764) 's Twitter Profile Photo

धाराशिव मधील लाखो लोकांच्या गर्दीने महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त मतांनी निवडून येणार यावर आजच शिक्कामोर्तब केले
💪 🔥 खासदार ओमराजे निंबाळकर.❤🔥
Office of Uddhav Thackeray
Aaditya Thackeray
Omprakash Rajenimbalkar
Kailas Patil

account_circle
दत्ता चौधरी(@DattaChoud73764) 's Twitter Profile Photo

अवघ्या काही तासानंतर
आम्ही शिवसैनिक मातोश्रीच्या निष्ठावंत किल्लेदाराला महाराष्ट्रातील सर्वाधिक मताने निवडून देतोय
💪 🔥 खासदार ओमराजे निंबाळकर.❤🔥

Office of Uddhav Thackeray
Omprakash Rajenimbalkar
Kailas Patil

account_circle
Sandeep Tikate(@SandeepTikate) 's Twitter Profile Photo

खा.ओमराजे निंबाळकर दौरा :

- १० मे २०२४

शिरूर मतदारसंघामध्ये खा.अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ४:३० वाजता चाकण येथे सभा.

दक्षिण नगर मतदारसंघामध्ये निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ५:३० वाजता राहुरी येथे सभा.

#OmrajeNimbalkar #Maharashtra
#LokSabhaElection2024
account_circle