महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व भागात लोक याच प्रश्नांची चर्चा करतायत. या निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दे बाजूला पडलेत, लोकांच्या जगण्याचे मुद्दे केंद्रस्थानी आलेत.
#LokSabaElection2024 #MaharashtraPolitics
मी कोणाच्या वाट्याला जात नाही …😄🔥
पण माझ्याशी कोणी विश्वासघात केला तर ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही !
#MaharashtraPolitics
Glimpse from Imtiaz Jaleel’s nomination rally in #Aurangabad .
#AIMIM | #MaharashtraPolitics | #LokSabhaElections2024
𝗗𝗲𝘃𝗲𝗻𝗱𝗿𝗮 𝗙𝗮𝗱𝗻𝗮𝘃𝗶𝘀 𝗳𝗼𝗿 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮!
देवाभाऊंच्या बद्दल मोदीजींचे हे शब्द ऐकून खरचं खूप भारी वाटलं ♥️
#MaharashtraPolitics
गदेवर पक्षाचं चिन्हं, हा हनुमानांचा अपमान नाही का?
#garja_maharashtra
#HanumanJi #NavneetRana #RaviRana #BJP #MaharashtraNews #MaharashtraPolitics #IndianPolitics #PoliticalNews
येळकोट येळकोट जय मल्हार …🔥
बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🏽💛
मोदीजी एक ही दिल है कितनी बार जीतोगे !
#maharashtrapolitics #NarendraModi