Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

चांदणी चौकाजवळ देशातील सर्वात मोठे ‘वन्यजीव अनाथालय व सफारी वर्ल्ड’ उभारणार !

#Loksabha #BaramatiLoksabha #mahavikasaghadi #MVA #InclusiveDevelopment
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघात केलेली ठळक विकासकामे…!

📍मुळशी तालुका

account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

‘उजळूया शिक्षणाची प्रकाशवाट’ या मोहिमेखाली मतदारसंघात सुमारे २६ हजार पेक्षा अधिक सायकलींचे मोफत वाटप !

📍भोर तालुका

account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

ऐतिहासिक पेशवेकालिन मस्तानी तलावाचे जतन आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी निधी मंजूर !

खानवडी ता.पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची मुलींची निवासी ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल’ स्कूलची उभारणी !

#Loksabha #BaramatiLoksabha #mahavikasaghadi #MVA #InclusiveDevelopment #internationalschool
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघात केलेली ठळक विकासकामे…

📍खडकवासला विधानसभा मतदार संघ

account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

बावधन, सुस व म्हाळुंगे भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी निधी मंजूर !

बावधन, सुस व म्हाळुंगे भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी निधी मंजूर !

#Loksabha #BaramatiLoksabha #mahavikasaghadi #MVA #InclusiveDevelopment
account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघातील शिक्षण व अंगणवाडीसाठी निधी मंजूर !

फुरसुंगी, उरुळी देवाची व परिसरातील पाणी योजना पूर्णत्वाकडे !

बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध पायाभूत सुविधांचा विकास !

लोणंद-शिरवळ-भोर-शिंदेवाडी फाटा-वरंधा घाट या महामार्गाच्या कामासाठी निधी मंजूर !