Solapur Municipal Corporation(@smcsolapur) 's Twitter Profileg
Solapur Municipal Corporation

@smcsolapur

Official twitter handle of SMC.
Connect us on FB: https://t.co/VDJk2y2GKa
Insta: https://t.co/NxwnjFeYkU

ID:741866646277611521

linkhttp://www.solapurcorporation.gov.in/ calendar_today12-06-2016 05:36:06

1,0K Tweets

4,2K Followers

167 Following

Solapur Municipal Corporation(@smcsolapur) 's Twitter Profile Photo

आज हिवताप दिनाचे औचित्य साधून नागरी आरोग्य केंद्र दाराशा मनपा सोलापूर येथे हिवताप जनजागरण प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास माननीय आरोग्यअधिकारी डॉ मंजिरी कुलकर्णी या उपस्थित होत्या त्यांचे शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करुन प्रभात फेरीस सुरुवात करण्यात आली.

account_circle
Swachh Bharat Urban(@SwachhBharatGov) 's Twitter Profile Photo

The tale of a clean neighbourhood!
We wove a story to highlight a zero-waste society - Swachhatapur.
Read the and share your thoughts in the comments below!

The tale of a clean neighbourhood! We wove a story to highlight a zero-waste society - Swachhatapur. Read the #StoryinThread and share your thoughts in the comments below!
account_circle
Solapur Municipal Corporation(@smcsolapur) 's Twitter Profile Photo

सोलापुर महानगरपालिका, सोलापुर
२५ एप्रिल हा दिवस 'जागतिक हिवताप दिन' म्हणून जगभरामध्ये प्रती वर्षी साजरा केला जातो.
'मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करू या लढा मलेरियाला हरविण्यासाठी!' असे आहे.

सोलापुर महानगरपालिका, सोलापुर २५ एप्रिल हा दिवस 'जागतिक हिवताप दिन' म्हणून जगभरामध्ये प्रती वर्षी साजरा केला जातो. 'मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करू या लढा मलेरियाला हरविण्यासाठी!' असे आहे.
account_circle
Swachh Bharat Urban(@SwachhBharatGov) 's Twitter Profile Photo

Every step away from plastic takes us closer to a cleaner and healthier tomorrow.

Choose to reuse and make a big impact together.

Every step away from plastic takes us closer to a cleaner and healthier tomorrow. Choose to reuse and make a big impact together. #Recycle
account_circle
Swachh Bharat Urban(@SwachhBharatGov) 's Twitter Profile Photo

Say no to single-use plastic.
Embrace sustainable alternatives like reusable bags and take charge of cleanliness
Let's make Swachhata everyone's priority.

Say no to single-use plastic. Embrace sustainable alternatives like reusable bags and take charge of cleanliness Let's make Swachhata everyone's priority. #SayNotoSUP
account_circle
Solapur Municipal Corporation(@smcsolapur) 's Twitter Profile Photo

सोलापूर महानगरपालिका रमाई आवास योजने अंतर्गत आवाहन youtu.be/bvm-f0BRDtI?si… via YouTube

account_circle
Solapur Municipal Corporation(@smcsolapur) 's Twitter Profile Photo

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने आज अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते महापालिकेचे वाहनाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आले.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने आज अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते महापालिकेचे वाहनाचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आले.
account_circle
Swachh Bharat Urban(@SwachhBharatGov) 's Twitter Profile Photo

Approximately 11 million tons of plastic is going into the ocean each year. Every piece of plastic we avoid or recycle is a step towards a healthier planet. Let's make every day by choosing sustainable alternatives!

Approximately 11 million tons of plastic is going into the ocean each year. Every piece of plastic we avoid or recycle is a step towards a healthier planet. Let's make every day #WorldEarthDay by choosing sustainable alternatives! #PlanetVsPlastics #SayNotoSUP
account_circle
Swachh Bharat Urban(@SwachhBharatGov) 's Twitter Profile Photo

उचित अपशिष्ट प्रबंधन से कचरा भी मूल्यवान बन सकता है।
में समझें- घरों से ही गीले-सूखे कचरे को अलग करने की सही प्रक्रिया और स्वच्छता सुनिश्चित करते हुए कचरे को मूल्यवान बनाने का अनोखा सफर।

account_circle
Solapur Municipal Corporation(@smcsolapur) 's Twitter Profile Photo

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिका कामगार अधिकारी संचालित सर्वंट सोशल फाउंडेशन च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून व समता सैनिक दल शाक्य दल हार रेजिमेंट यांच्या वतीने सलामी देण्यात आली.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, बुधवार पेठ येथील अस्थिविहार ,कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

दि. 14 ते 20 एप्रिल 2024 या कालावधीत संपूर्ण राज्यात अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कन्ना चौक येथील अग्निशामक केंद्र येथे आज महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त ज्योती भगत-पाटील यांच्या हस्ते अग्निशामक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले

मा. उपायुक्त तथा आरोग्य विभागाचे नियंत्रण अधिकारी श्री. आशिषजी लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक मनपा स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.. सदर बैठकीत मा. उपायुक्त यांनी आरोग्य विभागाचा सखोल व निर्देशांकनिहाय आढावा घेतला.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त सुपर मार्केट येथील पूज्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

वाहतुकीचे नियम पाळा,होणारा दंड टाळा
सोलापूर महानगपालिका अंतर्गत नव्याने निर्माण केलेला इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC )मधून आता सोलापूर शहरातील वाहतुकीचे नियंत्रण करणे शक्य झाले आहे. त्याकरिता शहर मध्ये एकूण ३३१ सीसीटीव्ही कॅमेरे लावन्यात आले आहेत

वाहतुकीचे नियम पाळा,होणारा दंड टाळा सोलापूर महानगपालिका अंतर्गत नव्याने निर्माण केलेला इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC )मधून आता सोलापूर शहरातील वाहतुकीचे नियंत्रण करणे शक्य झाले आहे. त्याकरिता शहर मध्ये एकूण ३३१ सीसीटीव्ही कॅमेरे लावन्यात आले आहेत
account_circle
Solapur Municipal Corporation(@smcsolapur) 's Twitter Profile Photo

आचारसंहितेचे उलंघन करत असेल तर cVIGIL App डाउनलोड करून तुमी रोखू शकता