Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profileg
Pune Metro Rail

@metrorailpune

Official handle of MahaMetro's Pune Metro Rail. Public transport system for safe and secured commute within the city of Pune and Pimpri Chinchwad.

ID:806733244678844417

linkhttp://www.punemetrorail.org/ calendar_today08-12-2016 05:32:48

5,8K Tweets

47,4K Followers

31 Following

Follow People
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

शोधूनही मिळणार नाही,
आईची ती माया,
तिच्या ममतेची छाया.
मातृदिना निमित्य 'आई' या नात्याला हार्दिक शुभेच्छा...

Mothers hold their childern's hands for a short while, but their hearts forever.
Greetings from to the relationship called 'Mother'

शोधूनही मिळणार नाही, आईची ती माया, तिच्या ममतेची छाया. मातृदिना निमित्य 'आई' या नात्याला हार्दिक शुभेच्छा... Mothers hold their childern's hands for a short while, but their hearts forever. Greetings from #PuneMetro to the relationship called 'Mother' #MothersDay…
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

पुणे मेट्रोतुन प्रवास करण्यासाठी व्हॉट्सॲप ई - तिकीट पर्याय उपलब्ध आहे. याद्वारे आपण आपल्या प्रवासाचे तिकीट कुठूनही काढू शकता तसेच ई- तिकीट दरावर सवलत मिळवा...

व्हॉट्सॲप ई - तिकीट काढण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा किंवा 9420101990 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 'Hi' संदेश पाठवा.…

पुणे मेट्रोतुन प्रवास करण्यासाठी व्हॉट्सॲप ई - तिकीट पर्याय उपलब्ध आहे. याद्वारे आपण आपल्या प्रवासाचे तिकीट कुठूनही काढू शकता तसेच ई- तिकीट दरावर सवलत मिळवा... व्हॉट्सॲप ई - तिकीट काढण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा किंवा 9420101990 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 'Hi' संदेश पाठवा.…
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

आपल्या आयुष्यात अक्षय, सुख-समृद्धी, धनसंपदा सदैव नांदो.
तर्फे च्या हार्दिक शुभेच्छा.

wishing you all a very happy

With the blessing of God, May your life always filled with lots of prosperity and good health.…

आपल्या आयुष्यात अक्षय, सुख-समृद्धी, धनसंपदा सदैव नांदो. #पुणेमेट्रो तर्फे #अक्षयतृतीया च्या हार्दिक शुभेच्छा. #PuneMetro wishing you all a very happy #AkshayaTritiya With the blessing of God, May your life always filled with lots of prosperity and good health.…
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

पुणे मेट्रो व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने च्या निमित्ताने मतदार जनजागृती अभियानांतर्गत आज दिनांक ९ मे २०२४ रोजी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पर्पल मार्गिकेवरील (लाईन -१) शिवाजीनगर मेट्रो स्थानक ते पिंपरी चिंचवड मनपा स्थानक अशी…

पुणे मेट्रो व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने #लोकसभासार्वत्रिकनिवडणुक२०२४ च्या निमित्ताने मतदार जनजागृती अभियानांतर्गत आज दिनांक ९ मे २०२४ रोजी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पर्पल मार्गिकेवरील (लाईन -१) शिवाजीनगर मेट्रो स्थानक ते पिंपरी चिंचवड मनपा स्थानक अशी…
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

मधाच्या बोटाला बळी पडू नका

तुमचे मत अमूल्य आहे.
प्रलोभनमुक्त निवडणुकीचा निर्धार करू, उत्सव लोकशाहीचा साजरा करू!

मधाच्या बोटाला बळी पडू नका तुमचे मत अमूल्य आहे. प्रलोभनमुक्त निवडणुकीचा निर्धार करू, उत्सव लोकशाहीचा साजरा करू! #StayVigilant #Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP #PuneMetro
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

राष्ट्रगीत रचयिता, गीतांजलीकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन !!!

Jayanti

राष्ट्रगीत रचयिता, गीतांजलीकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन !!! #RabindranathTagore #RabindranathTagoreJayanti #PuneMetro
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

पुणेकरांची मेट्रो प्रवासाला पसंती...
मार्चपेक्षा एप्रिलमध्ये सव्वालाखांनी वाढली प्रवासी संख्या

पुणेकरांची मेट्रो प्रवासाला पसंती... मार्चपेक्षा एप्रिलमध्ये सव्वालाखांनी वाढली प्रवासी संख्या #Newspapercoverage #Ridership #Commuter #PuneMetro
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

Go Green & Save More...

Make the smart choice for the environment with Pune Metro!

Simply send 'Hi' to 9420101990 on WhatsApp OR use the official Pune Metro app

Go paperless, opt for our E-tickets, and ensure a hassle-free, eco-friendly travel experience.

Go Green & Save More... Make the smart choice for the environment with Pune Metro! Simply send 'Hi' to 9420101990 on WhatsApp OR use the official Pune Metro app Go paperless, opt for our E-tickets, and ensure a hassle-free, eco-friendly travel experience. #punemetro…
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

होय, निवडणूक काळातील गैरप्रकार तुम्ही रोखू शकता....

CVIGIL या मोबाइल ॲपवरून निवडणूक काळातील गैरप्रकारांची तक्रार करा तक्रारदाराची ओळख गुप्त राखली जाईल व तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही होईल.

होय, निवडणूक काळातील गैरप्रकार तुम्ही रोखू शकता.... CVIGIL या मोबाइल ॲपवरून निवडणूक काळातील गैरप्रकारांची तक्रार करा तक्रारदाराची ओळख गुप्त राखली जाईल व तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही होईल. #StayVigilant #Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो…
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

६४ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन संचालित पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कार्यालय परिसरात व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर (भाप्रसे) यांनी ध्वजारोहण करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या..

यावेळी पुणे मेट्रोचे सर्व…

६४ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन संचालित पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कार्यालय परिसरात #महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर (भाप्रसे) यांनी ध्वजारोहण करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.. यावेळी पुणे मेट्रोचे सर्व…
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

पुणे मेट्रोच्या उभारणीत मोलाचे योगदान देत असलेल्या सर्व कामगार बंधू भगिनींना जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

पुणे मेट्रोच्या उभारणीत मोलाचे योगदान देत असलेल्या सर्व कामगार बंधू भगिनींना जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... #InternationalLabourDay #LaborDay2023 #MaharashtraDay #JaiMaharashtra #punemetro
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा आमचा हा श्री महाराष्ट्र देशा!!

महाराष्ट्र दिनानिमित्त तर्फे आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा...

जय महाराष्ट्र🚩

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा आमचा हा श्री महाराष्ट्र देशा!! महाराष्ट्र दिनानिमित्त #पुणेमेट्रो तर्फे आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा... जय महाराष्ट्र🚩 #महाराष्ट्रदिन #1may #maharashtradin #JaiMaharashtra #punemetro
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

Attention Passengers! 📢🛑

प्रवाशांनो लक्ष द्या! पुणे मेट्रोच्या सुलभ व सुरक्षित प्रवासासाठी प्रवासादरम्यान प्रतिबंधित वस्तू बाळगणे टाळा.

Avoid carrying restricted items for a seamless ride.


Attention Passengers! 📢🛑 प्रवाशांनो लक्ष द्या! पुणे मेट्रोच्या सुलभ व सुरक्षित प्रवासासाठी प्रवासादरम्यान प्रतिबंधित वस्तू बाळगणे टाळा. Avoid carrying restricted items for a seamless ride. #SafeCommutePune #MetroEtiquette #RestrictedItemsAlert #PuneMetroSafety…
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

वरीस मोक्याचं !

अठरावं वरीस मोक्याचं !
मताधिकार बजावण्याचं

आपलं पहिलं मत म्हणजे देशाच्या जडघडणीतलं पहिलं योगदान

वरीस मोक्याचं ! अठरावं वरीस मोक्याचं ! मताधिकार बजावण्याचं आपलं पहिलं मत म्हणजे देशाच्या जडघडणीतलं पहिलं योगदान #Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP #PuneMetro
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

तिकीट खिडकीवर तसेच गाडीत चढताना कृपया रांग पाळा...

Please respect the queue at the ticket window and while entering the train.

account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

पुणे मेट्रोने प्रवाश्यांचा दैनिक प्रवास अधिक सुखकर व्हावा याउद्देशाचे प्रवासी तिकीट काढण्याचे एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पर्यायाची निवड करा, जलद तिकीट प्रणालीचा लाभ घ्या...

पुणे मेट्रोने प्रवाश्यांचा दैनिक प्रवास अधिक सुखकर व्हावा याउद्देशाचे प्रवासी तिकीट काढण्याचे एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पर्यायाची निवड करा, जलद तिकीट प्रणालीचा लाभ घ्या... #ModesofTicekting #TicketOptions #GreenMobility #DigitalPayment…
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

नासै रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत बीरा ।।

तर्फे च्या भक्तिपूर्ण शुभेच्छा I

Greetings from on the auspicious occasion of .

May you always have the blessings of Lord Hanuman to win over every challenge of life.…

नासै रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा ।। #पुणेमेट्रो तर्फे #हनुमानजयंती च्या भक्तिपूर्ण शुभेच्छा I Greetings from #PuneMetro on the auspicious occasion of #hanumanjayanti. May you always have the blessings of Lord Hanuman to win over every challenge of life.…
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

हातभर तक्रारींचा
बोटभर उपाय

चला निर्धार करू या, मताधिकार बजावून,
एका बोटाचे सामर्थ्य दाखवू या!

Election Commission of India ChiefElectoralOffice SVEEP Pune

हातभर तक्रारींचा बोटभर उपाय चला निर्धार करू या, मताधिकार बजावून, एका बोटाचे सामर्थ्य दाखवू या! @ECISVEEP @CEO_Maharashtra @SveepPune #Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP #PuneMetro
account_circle
Pune Metro Rail(@metrorailpune) 's Twitter Profile Photo

सत्य, अहिंसा, त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील व सदाचार आणि समतेचा संदेश देणाऱ्या

भगवान महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

सत्य, अहिंसा, त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील व सदाचार आणि समतेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #HappyMahavirJayanti #MahavirJanmaKalyanak #ahinsaparmodharma #punemetro
account_circle