Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profileg
Mahesh Manjrekar

@manjrekarmahesh

Why ???

ID:636163817

linkhttp://www.maheshmanjrekar.com calendar_today15-07-2012 12:57:37

1,5K Tweets

88,3K Followers

58 Following

Satya Saiee(@SatyaSaieeFilms) 's Twitter Profile Photo

थेरडा कोण रे...? गेली लाकडं याची मसणात...
हेच जास्त कानावर पडतं हल्ली

सगळ्यांना चुकीचं सिद्ध करायला येत आहे..
'जुनं फर्निचर' सिनेमाचा ट्रेलर उद्या!

'जुनं फर्निचर'
२६ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!

या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा!

account_circle
Skylink Entertainment(@SkylinkEnt) 's Twitter Profile Photo

थेरडा कोण रे...? गेली लाकडं याची मसणात...
हेच जास्त कानावर पडतं हल्ली

सगळ्यांना चुकीचं सिद्ध करायला येत आहे..
'जुनं फर्निचर' सिनेमाचा ट्रेलर उद्या!

गाणे पहा इथे - bit.ly/KayChukleSaang…

'जुनं फर्निचर'
२६ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!

account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

श्रीनिवास आणि अमला यांच्या प्रेमाची 'ही अनोखी गाठ' आता सहकुटंब पाहा @PrimeVideoInवर. 💖

🔗 - bit.ly/HeeAnokhiGaath…

श्रीनिवास आणि अमला यांच्या प्रेमाची 'ही अनोखी गाठ' आता सहकुटंब पाहा @PrimeVideoInवर. 💖 🔗 - bit.ly/HeeAnokhiGaath…
account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

एल्प्रो सिटी स्क्वेअर आयनॉक्स मध्ये 'ही अनोखी गाठ'च्या टीमने घेतली प्रेक्षकांची भेट! ❤️
सर्वत्र प्रदर्शित.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपलं तिकीट बुक करा.
🔗 - bit.ly/BookYourTicket…

account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

प्रेक्षकांसोबत समीक्षकांच्याही मनाला भिडली 'ही अनोखी गाठ' 😍

आता सर्वत्र प्रदर्शित.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपलं तिकीट बुक करा.
🔗 - bit.ly/BookYourTicket…

प्रेक्षकांसोबत समीक्षकांच्याही मनाला भिडली 'ही अनोखी गाठ' 😍 #HeeAnokhiGaath आता सर्वत्र प्रदर्शित. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपलं तिकीट बुक करा. 🔗 - bit.ly/BookYourTicket…
account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

आजपासून श्रीनिवास आणि अमलाची अनोखी प्रेमकहाणी .. आपल्या भेटीला ❤️

आजपासून सर्वत्र प्रदर्शित.

आजपासून श्रीनिवास आणि अमलाची अनोखी प्रेमकहाणी .. आपल्या भेटीला ❤️ #HeeAnokhiGaath आजपासून सर्वत्र प्रदर्शित.
account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

'ही अनोखी गाठ' आपल्यासाठी घेऊन आलीये १ वर १ फ्री स्पेशल ऑफर, मग आत्ताच तिकीट बुक करा.

bit.ly/HeeAnokhiGaath…

आजपासून सर्वत्र प्रदर्शित.

'ही अनोखी गाठ' आपल्यासाठी घेऊन आलीये १ वर १ फ्री स्पेशल ऑफर, मग आत्ताच तिकीट बुक करा. bit.ly/HeeAnokhiGaath… #HeeAnokhiGaath आजपासून सर्वत्र प्रदर्शित.
account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

जाणिवांचा पूल कोणी सांधला,
ऐल तीरी पैल हाती लागला...❤️

'ही अनोखी गाठ' गाणं, पुन्हा ऐका नव्या ढंगात.
🔗- bit.ly/HeeAnokhiGaath…

उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित..

जाणिवांचा पूल कोणी सांधला, ऐल तीरी पैल हाती लागला...❤️ 'ही अनोखी गाठ' गाणं, पुन्हा ऐका नव्या ढंगात. 🔗- bit.ly/HeeAnokhiGaath… #HeeAnokhiGaath उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित..
account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

उद्या श्रीनिवास आणि अमला आपल्या भेटीस येणार, घेऊन 'ही अनोखी गाठ'. ❤️

उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित.

account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

'ही अनोखी गाठ' ची प्रेक्षकांना १ वर १ फ्री ची स्पेशल ऑफर, मग आजच तिकीट बुक करा.

उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित.

'ही अनोखी गाठ' ची प्रेक्षकांना १ वर १ फ्री ची स्पेशल ऑफर, मग आजच तिकीट बुक करा. #HeeAnokhiGaath उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित.
account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

2 दिवसात आपल्या भेटीला येतंय श्रीनिवासचं निःस्वार्थ प्रेम.

1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.

account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

3 दिवसात उलगडणार अमला आणि श्रीनिवासच्या मैत्रीतून फुलणाऱ्या प्रेमाची गोष्ट 'ही अनोखी गाठ'. ❤️

1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.

account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

मुशाफिरा.. मुशाफिरा..
नकोस थांबू इथे तिथे ..

नकोस थांबू चुकूनही..
भुलूनही वा थकूनही..

सादर आहे 'ही अनोखी गाठ' मधील मुशाफिरा गाणं
🔗 - bit.ly/Mushaphira_Son…

1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.

account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

हे आहेत देशपांडे आणि लिमये कुटुंबातले प्रमुख आधार, जे बांधणार आहेत श्रीनिवास आणि अमलाची 'ही अनोखी गाठ'

1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.

हे आहेत देशपांडे आणि लिमये कुटुंबातले प्रमुख आधार, जे बांधणार आहेत श्रीनिवास आणि अमलाची 'ही अनोखी गाठ' #HeeAnokhiGaath 1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.
account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

श्रीनिवास आणि अमलासारख्या जोडप्याचा, सुंदर प्रवास तुम्ही ही नक्की अनुभवा! ❤️

1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.

account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

प्रेमाला मिळेल का प्रेमाची साथ,
श्रीनिवास आणि अमलाची जुळेल का 'ही अनोखी गाठ'?

1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.

account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

प्रेमाच्या वळणावर, आपलेपणा शोधणाऱ्या जोडप्याची गोष्ट - ही अनोखी गाठ

1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.

account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

प्रत्येक क्षण वेगळा आणि प्रत्येक क्षणाला येणारा प्रेमाचा अनुभव वेगळा! ❤️

1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.

account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

ऐल एक कान्हा
पैल एक कान्हा
दोघांतुन वाहे
एक तीच राधा

आलंय 'ही अनोखी गाठ'चं नवं गाणं 'सखी माझे देहभान' 🎶🎶

🔗 - bit.ly/SakhiMaze_Song…

1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.

ऐल एक कान्हा पैल एक कान्हा दोघांतुन वाहे एक तीच राधा आलंय 'ही अनोखी गाठ'चं नवं गाणं 'सखी माझे देहभान' 🎶🎶 🔗 - bit.ly/SakhiMaze_Song… #HeeAnokhiGaath 1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित.
account_circle
Mahesh Manjrekar(@manjrekarmahesh) 's Twitter Profile Photo

अनपेक्षित वळणावर,अनोळखी प्रेमाचा लाभला सहवास. 🥺❤️

1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

account_circle