dp(@dplike999) 's Twitter Profileg
dp

@dplike999

वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक महानगर महासचिव ।
फुले शाहू आंबेडकर युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष फक्त भिमाच रक्त jaybhim jay shivray🙏🙏

ID:1263552180218290176

calendar_today21-05-2020 19:28:33

2,6K Tweets

151 Followers

177 Following

Anjali Maydeo Ambedkar(@AnjaliMaydeo) 's Twitter Profile Photo

25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिवस शासनाने जाहीर करावा ही मागणी 1998 पासून भारिप बहुजन महासंघ करत आहे.
पण 'मनुस्मृती दहन' आणि 'स्त्री मुक्ती' हे व्यवस्थेला असलेले आव्हान तेंव्हाच्या सरकारला झेपले नाही.
ना कधी त्यांच्या पक्ष संघटनांनी हा दिवस मानला!

account_circle
Vasant More | वसंत मोरे(@vasantmore88) 's Twitter Profile Photo

हिम्मत असेल तर ससूनच्या डॉ. तावरे यांनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावीत....
गरज पडल्यास वंचित बहुजन आघाडी म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही 24 तास संरक्षण देवू...

account_circle
JNUSU Official(@jnusu_official) 's Twitter Profile Photo

We Will Not Forget Vijay Valmiki!
Unite against Systematic Caste-Class Discrimination!

• End Contractor Raj!
• End Introduction of Arbitrary Criteria to Retrench Workers!
• Demand Permanent Job for Vijay Valmiki's Family Member!

We Will Not Forget Vijay Valmiki! Unite against Systematic Caste-Class Discrimination! • End Contractor Raj! • End Introduction of Arbitrary Criteria to Retrench Workers! • Demand Permanent Job for Vijay Valmiki's Family Member!
account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

आम्ही हेलिकॉप्टर ने फिरलो तर तुमची जळते.
आम्ही कारने फिरलो तरी तुमची जळते.
आम्ही रेल्वेने फिरलो तरी तुमची जळते.
आम्ही रिक्शाने फिरलो तरी तुमची जळते.
इतकच काय आम्ही स्कूटीने फिरलो तरी तुमची जळते !

आमचं अस्तित्वानेच तुमची जळते!

आता फक्त फायर ब्रिगेड ट्रकच उरलाय तुमची विझवायला...!

account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे नाशिक येथे
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे जंगी स्वागत.....!
Prakash Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi



account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

बेस्ट डायलॉग-
प्रभारी आहे मी वंचित बहुजनचा , इतका धुइल ना तूला....!

आमचा एक कार्यकर्ता पूर्ण टीम आहे ....!
🔥🔥🔥

account_circle
Utkarsha Rupwate(@URupwate) 's Twitter Profile Photo

आज शिर्डी लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे , त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Vanchit Bahujan Aaghadi
Prakash Ambedkar




आज शिर्डी लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे , त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. @VBAforIndia @Prksh_Ambedkar #utkarsharupwate #pressurecooker #votingday #PressMeet
account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

आरोग्य सेवा , पाणी पुरवठा , कचरा व्यवस्थापन
मिळवायचा असेल मुलभूत सुविधांचा अधिकार

तर फिरवा तात्यांचा जोरदार......!



account_circle
Vanchit Bahujan Aaghadi(@VBAforIndia) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अफसर खान यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

आपण सर्वांनी देखील मोठ्या ताकदीने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा.

वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अफसर खान यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आपण सर्वांनी देखील मोठ्या ताकदीने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. #VBAForIndia
account_circle
Utkarsha Rupwate(@URupwate) 's Twitter Profile Photo

आज शिर्डी लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे , त्या पार्श्वभूमीवर विविध केंद्रांवर भेटी दिल्या यावेळी बूथवरील कार्यकर्ते आणि मतदारांसोबत संवाद साधला.

Vanchit Bahujan Aaghadi
Prakash Ambedkar



आज शिर्डी लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे , त्या पार्श्वभूमीवर विविध केंद्रांवर भेटी दिल्या यावेळी बूथवरील कार्यकर्ते आणि मतदारांसोबत संवाद साधला. @VBAforIndia @Prksh_Ambedkar #utkarsharupwate #pressurecooker #votingday
account_circle
अनोद 💞(@anod_zote) 's Twitter Profile Photo

शिर्डी लोकसभा मतदार संघात नव्या
चेहर्‍याची चर्चा.🔥💥💯
बटन क्र ४:- उत्कर्षा प्रेमानंद रूपवते.
निशानी:- प्रेशर कुकर ✌🏻
Utkarsha Rupwate

Vanchit Bahujan Aaghadi

शिर्डी लोकसभा मतदार संघात नव्या चेहर्‍याची चर्चा.🔥💥💯 बटन क्र ४:- उत्कर्षा प्रेमानंद रूपवते. निशानी:- प्रेशर कुकर ✌🏻 @URupwate #VoteForVBA @VBAforIndia
account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

हवा असेल सर्वसमावेशक खासदार

तर दाबा 'रोड रोलर' दमदार......!

पुण्याची पसंत, मोरे वसंत......!



account_circle
अनोद 💞(@anod_zote) 's Twitter Profile Photo

उत्कर्षाताई ऑन फायर. 🔥💥
विरोधकांची आता....
Utkarsha Rupwate

📍 SHIRDI LOKSABHA .

account_circle