*AMEY*zing '3D'ians(@coolsK48515008) 's Twitter Profileg
*AMEY*zing '3D'ians

@coolsK48515008

2MADness starts with Dil Dosti Dobara & Ameyzing's , Ameyprems , Ameyholic's , Ameymarvelous , Ameylover's , Ameycool's & AMEYFans @amey_ameyjwagh 3D life

ID:4689927758

calendar_today01-01-2016 14:54:07

1,2K Tweets

180 Followers

44 Following

Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

न सांगताही मनातील भावना समजून घेतात तेच असतात खरे मित्र !

न सांगताही मनातील भावना समजून घेतात तेच असतात खरे मित्र ! #DilDostiDobara
account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

मंडळी अजून Weekend ला वेळ आहे.. तर Keep Calm आणि करा काम ! @amey_ameyjwagh

मंडळी अजून Weekend ला वेळ आहे.. तर Keep Calm आणि करा काम ! #DilDostiDobara @amey_ameyjwagh
account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

आज रात्री 10.30 वा. उलगडणार आनंदीच्या डायरीतील कवितांचं गाठोडं @amey_ameyjwagh suvratjoshi Pooja Thombre

account_circle
Amey Wagh(@ameywaghbola) 's Twitter Profile Photo

Me and Mithila Palkar are dating 'in a film'. We are a couple 'in a film'. Yes.. I am single... but Im completely in love with this film. :)

Me and @mipalkar are dating 'in a film'. We are a couple 'in a film'. Yes.. I am single... but Im completely in love with this film. :)
account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

नव्या कोऱ्या हॉटेलचा श्री गणेशा होणार थेट,
फुल रिस्पेक्ट ना भाई फुल रिस्पेक्ट..! आज रात्री १०:३०वा नक्की पहा.

नव्या कोऱ्या हॉटेलचा श्री गणेशा होणार थेट, फुल रिस्पेक्ट ना भाई फुल रिस्पेक्ट..!#DilDostiDobara आज रात्री १०:३०वा नक्की पहा.
account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

हॉटेलचं स्वप्न घडवताना घट्ट होईल वीण दोस्तीची..!@DilDostiDobara @amey_ameyjwagh suvratjoshi
Sakhee Gokhale @TikekarSwanandi Pooja Thombre

हॉटेलचं स्वप्न घडवताना घट्ट होईल वीण दोस्तीची..!@DilDostiDobara @amey_ameyjwagh @suvratjoshi @sakhigokhale @TikekarSwanandi @ThombarePooja
account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

विडा उचललाय काहीतरी करण्याचा निश्चय पूर्ण होईल का सहा जणांचा...? सोम ते शनि रात्री १०:३० वा.

विडा उचललाय काहीतरी करण्याचा निश्चय पूर्ण होईल का सहा जणांचा...? #DilDostiDobara सोम ते शनि रात्री १०:३० वा.
account_circle
Amey Wagh(@ameywaghbola) 's Twitter Profile Photo

Our first play as Co Producers is ruling the awards scene with 12 nominations! Highest for any commercial play!

Our first play as Co Producers is ruling the awards scene with 12 nominations! Highest for any commercial play!
account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या कोल्हापुरी चपलांबद्दल 'फुल्ल रिस्पेकट' बाळगणाऱ्या पप्यासाठी एक शेअर झालाच पाहिजे ना भाई..

महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या कोल्हापुरी चपलांबद्दल 'फुल्ल रिस्पेकट' बाळगणाऱ्या पप्यासाठी एक शेअर झालाच पाहिजे ना भाई.. #DilDostiDobara
account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

Destiny ने घडवलं Logic आणि साधलं ६ दोस्तांना एकत्र घेऊन येण्याचं Magic ..! कशी असेल यांची Life Journey..? आज पहा

account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

लग्न न करण्याची इच्छा असलेली परी घरून कसा करणार पोबारा...? जाणून घेण्यासाठी नक्की पहा आज रात्री १०:३० वा.

लग्न न करण्याची इच्छा असलेली परी घरून कसा करणार पोबारा...? जाणून घेण्यासाठी नक्की पहा #DilDostiDobara आज रात्री १०:३० वा.
account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

दुपारच्या वामकुक्षीचं गणित सोडवून झालं असेल, तर आता दोबारा अनुभवा दोस्तांच्या धमाल मस्तीची मजा.. 6 वा.

दुपारच्या वामकुक्षीचं गणित सोडवून झालं असेल, तर आता दोबारा अनुभवा दोस्तांच्या धमाल मस्तीची मजा..#DilDostiDobara 6 वा.
account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

हवीहवीशी वाटणारी हुकुमाची पानं आली आहेत दोबारा फक्त आणि फक्त झी मराठीवर..आवडला ना चा एका तासाचा विशेष भाग?

हवीहवीशी वाटणारी हुकुमाची पानं आली आहेत दोबारा फक्त आणि फक्त झी मराठीवर..आवडला ना #DilDostiDobara चा एका तासाचा विशेष भाग?
account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

'दिल दोस्ती दोबारा'चं हे फ्रेश युथफुल शीर्षक गीत खास तुमच्यासाठी. आवडलं तर नक्की शेअर करा. @amey_ameyjwagh Sakhee Gokhale @TikekarSwanandi

account_circle
Zee Marathi(@zeemarathi) 's Twitter Profile Photo

आजपासून सुरु होणार गोष्ट नव्या दोस्तांची, मैफल रंगणार तुमच्या आमच्या या हटके यारीची ! आजपासून सोम ते शनि रात्री १०:३० वा.

आजपासून सुरु होणार गोष्ट नव्या दोस्तांची, मैफल रंगणार तुमच्या आमच्या या हटके यारीची ! #DilDostiDobara आजपासून सोम ते शनि रात्री १०:३० वा.
account_circle