Rajshri Marathi(@RajshriMarathi) 's Twitter Profileg
Rajshri Marathi

@RajshriMarathi

Rajshri Marathi offers latest filmy updates, celebrity gossip, entertainment news, marathi movie reviews, stage plays, marathi movies and songs.

ID:1907912761

calendar_today26-09-2013 13:19:19

4,5K Tweets

19,0K Followers

245 Following

Follow People
Rajshri Marathi(@RajshriMarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातल्या घराघरांत एंटरटेनमेंटची डिलिव्हरी करायला ९ फेब्रुवारीपासून येतोय,

@Deliveryboyfilm 9Feb

Prathamesh Parab PRITHVIK

account_circle
Rajshri Marathi(@RajshriMarathi) 's Twitter Profile Photo

धागा धागा विणलेल्या नात्याची...
दिवसागणिक उमलत्या कलरफुल प्रेमाची...

उलगडत आहे गोष्ट पुन्हा...!

दगडी चाळ २
१८ ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!
Pooja sawant Ankush

धागा धागा विणलेल्या नात्याची... दिवसागणिक उमलत्या कलरफुल प्रेमाची... उलगडत आहे गोष्ट पुन्हा...! दगडी चाळ २ १८ ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात! @IAmPoojaSawant @imAnkkush #DaagdiChaawl2 #दगडीचाळ२ #DaagdiChaawlOn18August #SangeetaAhirMoviez #Surya #Daddy
account_circle
Rajshri Marathi(@RajshriMarathi) 's Twitter Profile Photo

जे घडून गेलं ते पुसता नाही येणार…
पण आता जे घडणार आहे ते कोणालाही थांबवता नाही येणार...

नजरेत धार, अंगात रग आणि हृदयात आग...
तो येतोय पुन्हा…


Ankush

जे घडून गेलं ते पुसता नाही येणार… पण आता जे घडणार आहे ते कोणालाही थांबवता नाही येणार... नजरेत धार, अंगात रग आणि हृदयात आग... तो येतोय पुन्हा… #DaagdiChaawl2 #दगडीचाळ२ #DaagdiChaawlOn18August #MangalMurtiFilms #SangeetaAhirMoviez @imAnkkush
account_circle
Rajshri Marathi(@RajshriMarathi) 's Twitter Profile Photo

अंधाराच्या भीतीने मशाल का कधी विझत असते...?

अस्तित्वाच्या या लढ्यात 'ती' येतेय...

... स्वतः मशाल होऊन...!

' वाय '

२४ जूनपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात.

TheFilm On24June

Mukta Barve aafilms Ajit Wadikar Swapneel Sojwal It's Social Time Bandish Studios

अंधाराच्या भीतीने मशाल का कधी विझत असते...? अस्तित्वाच्या या लढ्यात 'ती' येतेय... ... स्वतः मशाल होऊन...! ' वाय ' २४ जूनपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात. #Y #YTheFilm #YOn24June @muktabarve @AAFilmsIndia @wadikar_ajit @NeelSojwal @TeamSocialTime @BandishStudios
account_circle
Rajshri Marathi(@RajshriMarathi) 's Twitter Profile Photo

आता आपण फक्तं दिवस मोजायचे .. ७५ राहिले! सरसेनापती हंबीरराव २७ मे २०२२ ला होणार प्रदर्शित!

आता आपण फक्तं दिवस मोजायचे .. ७५ राहिले! सरसेनापती हंबीरराव २७ मे २०२२ ला होणार प्रदर्शित!
account_circle
Rajshri Marathi(@RajshriMarathi) 's Twitter Profile Photo

गानसम्राज्ञी भारतरत्न लता दीदी काळाच्या पडद्याआड! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸

गानसम्राज्ञी भारतरत्न लता दीदी काळाच्या पडद्याआड! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸 #LataMangeshkar
account_circle
Rajshri Marathi(@RajshriMarathi) 's Twitter Profile Photo

शिवशाहीर 'बाबासाहेब पुरंदरे' यांना भावपुर्ण श्रद्धांजली! 🌼🙏🙏

शिवशाहीर 'बाबासाहेब पुरंदरे' यांना भावपुर्ण श्रद्धांजली! 🌼🙏🙏
account_circle