Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profileg
Mumbai Traffic Police

@MTPHereToHelp

Official Account of Traffic Police, Mumbai

ID:1510128164978118657

calendar_today02-04-2022 05:33:29

143,1K Tweets

165,4K Followers

14 Following

Follow People
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Due to Tempo Upside Down Traffic movement slow at Anand nagar Toll Naka South Bound.
टेम्पो उलटल्यामुळे आनंद नगर टोल नाका दक्षिणेकडील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
@MTPTrafficUpdates

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

१७ मे २०२४ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित 'जाहीर सभा' मध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी १० ते रात्री १२ दरम्यान करण्यात आलेल्या वाहतूक नियोजनाची नागरिकांनी नोंद घ्यावी.

१७ मे २०२४ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित 'जाहीर सभा' मध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी १० ते रात्री १२ दरम्यान करण्यात आलेल्या वाहतूक नियोजनाची नागरिकांनी नोंद घ्यावी.
account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

In view of a ‘Jahir Sabha’ organised at Shivaji Park, Dadar on 17th May, a large number of individuals & VVIPs are expected to attend it.

To avoid traffic congestion on WEH & EEH following traffic arrangements will be in place from 10 am to midnight.

In view of a ‘Jahir Sabha’ organised at Shivaji Park, Dadar on 17th May, a large number of individuals & VVIPs are expected to attend it. To avoid traffic congestion on WEH & EEH following traffic arrangements will be in place from 10 am to midnight. #MTPTrafficUpdates
account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Traffic Movement is Slow At Vikroli South Bound Due To Dumper Breakdown.

डंपरच्या बिघाडामुळे विक्रोळी दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
@MTPTrafficUpdates

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

ट्रकच्या बिघाडामुळे मिलन सबवे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

Traffic Movement is Slow At Milan Subway, southbound Due to HP Gas Truck Breakdown.

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

In view of the Road Show organised at LBS Road on 15th May 2024, large number of individuals are expected to participate in it.

Therefore in order to ease the traffic on the adjoining roads, the following traffic arrangements will be in place.

In view of the Road Show organised at LBS Road on 15th May 2024, large number of individuals are expected to participate in it. Therefore in order to ease the traffic on the adjoining roads, the following traffic arrangements will be in place. #MTPTrafficUpdates

दि. १५ मे २०२४ रोजी लाल बहादूर शास्त्री मार्गावर रोड शो आयोजित केला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार आहेत.

येथील नजीकच्या मार्गांवर होणाऱ्या वाहनांच्या वर्दळीसाठी व गर्दीसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

दि. १५ मे २०२४ रोजी लाल बहादूर शास्त्री मार्गावर रोड शो आयोजित केला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार आहेत. येथील नजीकच्या मार्गांवर होणाऱ्या वाहनांच्या वर्दळीसाठी व गर्दीसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी. #MTPTrafficUpdates

कारच्या बिघाडामुळे ईस्टन फ्रीवे पोल नंबर १०५ येथे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
Traffic Movement is Slow At Easten Freeway, Pole No 105 Due To Car Breakdown.
@MTPTrafficUpdates

account_circle