Info Director, Chhatrapati Sambhajinagar(@InfoMarathwada) 's Twitter Profileg
Info Director, Chhatrapati Sambhajinagar

@InfoMarathwada

Official Twitter Account of Director Information, Marathwada Region, DGIPR Govt.Of Maharashtra.Chhatrapati Sambhajinagar.

ID:745217298571550720

linkhttp://dgipr.maharashtra.gov.in calendar_today21-06-2016 11:30:24

13,7K Tweets

12,0K Followers

92 Following

Info Director, Chhatrapati Sambhajinagar(@InfoMarathwada) 's Twitter Profile Photo

विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 10 जून 2024 रोजी सकाळी 11वाजता विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय माहिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

account_circle
Info Director, Chhatrapati Sambhajinagar(@InfoMarathwada) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर येथे 16 सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीतील 20 निर्णयासंबंधी अद्यावत स्थितीबाबत आज विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी संबंधित विभाग प्रमुख यांची बैठक घेवून आढावा घेतला.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ बुधवार दि.१ मे रोजी सकाळी आठ वा. देवगिरी मैदान पोलीस आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. समारंभात विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन

शासकीय लेखनसामुग्री व ग्रंथागार, छत्रपती संभाजीनगर येथे वार्षिक संग्रह पडताळणीच्या कामासाठी 22 ते 26 एप्रिल, 2024 या कालावधीत सर्व प्रकारचे प्रकाशने विक्रीकरिता ग्रंथागार विभाग बंद राहील, असे सहायक संचालक, शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार, यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले आहेत. ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी आहे. माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना ही पुस्तिका तात्काळ संदर्भासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांनी सांगितले.

📍नवी दिल्ली
च्या पार्श्वभूमीवर MAHARASHTRA DGIPR च्या वतीने तयार करण्यात आलेल्या व महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित असलेल्या पूर्वपीठिकेचे प्रकाशन, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्या हस्ते आज करण्यात आले.

📍नवी दिल्ली #लोकसभानिवडणूक२०२४ च्या पार्श्वभूमीवर @MahaDGIPR च्या वतीने तयार करण्यात आलेल्या व महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित असलेल्या पूर्वपीठिकेचे प्रकाशन, महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त रुपिंदरसिंग यांच्या हस्ते आज करण्यात आले. #Election2024
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

दि. १७ ते २२ मार्चदरम्यान राज्यात एक लाख ८४ हजार ८४१ नवीन मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेच्या १० दिवस आधीपर्यंत आपले नाव मतदार यादीत नोंदवता येईल.

account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

मतदार यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी, नाव तपासण्यासाठी तसेच पत्ता अथवा इतर तपशील दुरुस्त करण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

मतदार यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी, नाव तपासण्यासाठी तसेच पत्ता अथवा इतर तपशील दुरुस्त करण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. #लोकसभानिवडणूक२०२४ #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ #IVoteForSure #Election2024 #GeneralElections2024
account_circle
Info Director, Chhatrapati Sambhajinagar(@InfoMarathwada) 's Twitter Profile Photo

आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना तक्रार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सीव्हिजिल सिटीझन ॲप’ ( ) विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

#लोकसभानिवडणूक२०२४ आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना तक्रार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सीव्हिजिल सिटीझन ॲप’ (#cVIGIL) विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. #GeneralElections2024
account_circle
Info Director, Chhatrapati Sambhajinagar(@InfoMarathwada) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्राच्या विकास आराखड्यात दस्तऐवजांचे बनावटीकरण, अकृषिक परवानगी प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांची मागणी. तसेच त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याची नगर रचना विभागाच्या संचालकांना पत्र देऊन केली विनंती.