आशीष माळी(@Garjana206) 's Twitter Profileg
आशीष माळी

@Garjana206

क्षण क्षण आयुष्य

ID:360116554

calendar_today22-08-2011 18:21:08

141,6K Tweets

8,1K Followers

1,8K Following

MJ म्हणे....(@MJ__Speaks) 's Twitter Profile Photo

हार्दिक पांड्याच्या निमित्ताने,

रोहितला डावलून, हार्दिकला मुंबई इंडियन्स चा कॅप्टन केला यामुळे दुखावलेले चाहते हार्दिकलां ट्रोल करत आहेत असे बाकीच्या संघांचा गैरसमज झालेला दिसतोय. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की हार्दिक ऐवजी बूम किंवा सूर्या कॅप्टन झाला असता तर चाहत्यांनी १/५

account_circle
मुसाफिर🇮🇳(@musafir_vj) 's Twitter Profile Photo

नफ़रत उसे मेरे एक लहज़े में समझ आ गई
मोहब्बत उसे हजार लहज़े में भी समझ ना आई'🖤

नफ़रत उसे मेरे एक लहज़े में समझ आ गई मोहब्बत उसे हजार लहज़े में भी समझ ना आई'🖤
account_circle
भिकु 🔥👇(@bhiku_07) 's Twitter Profile Photo

अहमदनगर शहरातील दिल्ली गेट वर दोन मावळे आहेत एक तुतारी घेऊन आणि दुसरा मशाल घेऊन निवडणुक आयोगाने दोन्ही मावळे झाकले आहेत...कितीही झाकलं तरी महाराष्ट्रातील महाराष्ट्र प्रेमी मावळे मशाल 🔥 पेटवून तुतारी 🎷 वाजवानरच....बास झाली महाराष्ट्रसोबत हरामखोरी आता भाजपची तडीपारी.

Prafulla Wankhede 🇮🇳(@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

स्पष्ट अन थेट कुठे बोलायचं?

बिटविन द लाईन्स नक्की कसं अन कुठे बोलायचं?

काहीच न बोलता, स्थितप्रज्ञ, शांतपणे मौन कसं धारण करायचं?

हे फार न चर्चीलं गेलेलं स्किल पण हे आपल्या रक्तात मुरणं फार गरजेचं आहे.

ते शिकणं म्हणजे थक्क करणारा प्रवास, सतत शिकत राहणं हाच एकमेव मार्ग!…

account_circle
𝖒𝖔𝖒𝖆𝖌𝖊𝖗 👸🥀✨(@motherly_magic) 's Twitter Profile Photo

अरे ट्रोल करा पण इतकं ही खालची पातळी गाठू नका की आपण केलेल ट्विट बघितलं की लाज वाटावी🤦 अवघड आहे....

account_circle
आशीष माळी(@Garjana206) 's Twitter Profile Photo

मुंबई हरल्याचा आनंद मुंबईतच साजरा केला जातोय

account_circle
Kapil(@kapsology) 's Twitter Profile Photo

When you go to sleep tonight, do remember that Narendra Modi has accepted a ₹300 crore donation from Airtel, and now you have to pay ₹265 per month for incoming calls on your phone to stay active!

सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

“Marathis are useless” इथे मी त्याला काहीही उत्तर देणार नाही. कारण आपण सगळे हिंदू आहोत. बरोबर ना? “गुजरात पाकिस्तानात नाही” हे एका मोठ्या साहेबांच वाक्य आहे. त्यामुळे त्यांनी काहीही केलं/बोललं तरी आपण शांत रहायचं. उगाच आम्ही भाषावादी,प्रांतवादी, देशद्रोही वगैरे चालू होईल…🙏🏼

बापूसाहेब शिंदे(@iam_bapss) 's Twitter Profile Photo

C A P T A I N™ गेला त्या २० नसत्यावर टप्प्यात होती.. आता थोडं अवघड दिसतय

account_circle
C A P T A I N™(@CaptainBajirao_) 's Twitter Profile Photo

हार्दिक तुला फक्त ते तीन षटकार री क्रियेट करायचेत.... ऍक्शन!

हार्दिक तुला फक्त ते तीन षटकार री क्रियेट करायचेत.... ऍक्शन!
account_circle
आशीष माळी(@Garjana206) 's Twitter Profile Photo

पुत्र/पुत्री प्रेम राजकारणाला भारी पडते
तर भाषिक प्रेम क्रिकेटला

account_circle
ओंकार(@Rokhthok_Onkar) 's Twitter Profile Photo

शार्दुल ठाकुर रोहितला खुन्नस देतोय. बोचा सोलला पाहिजे याचा.

account_circle
Vijaysinh Mohite Patil(@VMohitePatil) 's Twitter Profile Photo

देशाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज शिवरत्न बंगला,अकलूज येथे स्नेहभोजनासाठी आले असता, यावेळी साहेबांचे स्वागत केले.

देशाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज शिवरत्न बंगला,अकलूज येथे स्नेहभोजनासाठी आले असता, यावेळी साहेबांचे स्वागत केले.
account_circle
आशीष माळी(@Garjana206) 's Twitter Profile Photo

लई हाणला करलो दुनिया में मुट्ठी ल च पिल्लाला

account_circle