DEO Jalgaon(@DEOJalgaon) 's Twitter Profileg
DEO Jalgaon

@DEOJalgaon

ID:821284729936744448

calendar_today17-01-2017 09:15:13

635 Tweets

730 Followers

54 Following

DEO Jalgaon(@DEOJalgaon) 's Twitter Profile Photo

माध्यमिक विद्यालय वर्डी ता चोपडा तर्फे आज बाजार दिनाचे औचित्य साधून आठवडे बाजारात तसेच सेल्फी पॉईंट ठेवून दिनांक 13 मे रोजी होणाऱ्या मतदानात नव मतदार व इतर मतदारांनी सहभागी व्हावे म्हणून आवाहन करण्यात आले. सेल्फी पॉईंट वर ग्रामस्थांनी सेल्फी काढण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

ॲप

cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाही

आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो.

प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही

(1/2)

#cvigil ॲप cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाही आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो. प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही #Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP (1/2)
account_circle
DEO Jalgaon(@DEOJalgaon) 's Twitter Profile Photo

फैजपूर खंडोबा यात्रेत मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंट निवडणुकीचा

फैजपूर खंडोबा यात्रेत मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंट #Election2024 #उत्सव_ निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP
account_circle
DEO Jalgaon(@DEOJalgaon) 's Twitter Profile Photo

SVEEP अंतर्गत आज पारोळा शहरात बाजार दिवसाचे निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व बाजारपेठ चौकात मतदान बाबत जनजागृती करण्यात आली.
निवडणुकीचा

SVEEP अंतर्गत आज पारोळा शहरात बाजार दिवसाचे निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व बाजारपेठ चौकात मतदान बाबत जनजागृती करण्यात आली. #Election2024 #उत्सव_ निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP
account_circle
DEO Jalgaon(@DEOJalgaon) 's Twitter Profile Photo

मतदान जनजागृती सायकल रॅली मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबमा. उपविभागीय अधिकारी मनिष गायकवाड साहेब
यांच्या उपस्थितीत
आज एरंडोल शहरात सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत काढण्यात आली

मतदान जनजागृती सायकल रॅली मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबमा. उपविभागीय अधिकारी मनिष गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीत आज एरंडोल शहरात सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत काढण्यात आली #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #मी_नक्कीच_मतदान_करणार #Election2024 #ECISVEEP #VoteForSure
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार.

दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला महाराष्ट्रातल्या ८ जागांसह देशातील ८८ जागांवर होणार मतदान.

(1/2)

#लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला महाराष्ट्रातल्या ८ जागांसह देशातील ८८ जागांवर होणार मतदान. #Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #SVEEP (1/2)
account_circle
ERO13JalgaonCity(@tahsiljalgaon) 's Twitter Profile Photo

*१३ जळगांव शहर विधानसभा मतदार संघ*
येथील पर्यवेक्षिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी आज दि.२८-०३-२०२४ रोजी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यां सोभत मतदारां मध्ये मतदानाची जनजागृती व्हाव्ही म्हणून शामसुंदर कॉलनीमध्ये रॅली काढण्यात आली

*१३ जळगांव शहर विधानसभा मतदार संघ* येथील पर्यवेक्षिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी आज दि.२८-०३-२०२४ रोजी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यां सोभत मतदारां मध्ये मतदानाची जनजागृती व्हाव्ही म्हणून शामसुंदर कॉलनीमध्ये रॅली काढण्यात आली
account_circle
DEO Jalgaon(@DEOJalgaon) 's Twitter Profile Photo

मतदार जनजागृतीसाठी पारोळ्यातील महिला शिक्षकांनी राबविल्या विविध स्पर्धा.

मतदार जनजागृतीसाठी पारोळ्यातील महिला शिक्षकांनी राबविल्या विविध स्पर्धा. #election2024 #ECISVEEP #ChunavKaParv #IVoteForSure
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

सुजाण मतदार व्हा.
KYC अॅप डाउनलोड करा आणि आपल्या उमेदवाराविषयी जाणून घ्या.
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्र जाहिर केलेली माहिती जाणून घ्या.

सुजाण मतदार व्हा. KYC अॅप डाउनलोड करा आणि आपल्या उमेदवाराविषयी जाणून घ्या. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्र जाहिर केलेली माहिती जाणून घ्या. #मी_नक्कीच_मतदान_करणार #VoteForSure #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #Election2024 #votingpower #KYC
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

लोकशाहीचा खरा आधार
निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला बजावण्याचा निर्धार करू या.

#मतदार लोकशाहीचा खरा आधार निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला #मताधिकार बजावण्याचा निर्धार करू या. #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #election2024 #ECISVEEP #ChunavKaParv #IVoteForSure #sachintendulkar
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

सुजाण व्हा.
मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा.

सुजाण #मतदार व्हा. मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा. #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #VHA #IVoteForSure #election2024
account_circle
DEO Jalgaon(@DEOJalgaon) 's Twitter Profile Photo

विवेकानंद विद्यालय यावल रोड चोपडा जि. जळगाव येथे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला.

विवेकानंद विद्यालय यावल रोड चोपडा जि. जळगाव येथे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला. #election2024 #ECISVEEP #ChunavKaParv #IVoteForSure
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

लोकशाहीचा खरा आधार
निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला बजावण्याचा निर्धार करू या.

#मतदार लोकशाहीचा खरा आधार निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला #मताधिकार बजावण्याचा निर्धार करू या. #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #election2024 #ECISVEEP #ChunavKaParv #IVoteForSure
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

सुजाण मतदार व्हा.
मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा.

सुजाण मतदार व्हा. मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा. #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #VHA #IVoteForSure #Election2024
account_circle